Skip to main content

डासाचे मनोगत

लेखक भ ट क्या खे ड वा ला यांनी मंगळवार, 20/08/2013 या दिवशी प्रकाशित केले.
उद्यानातील बाकावरती द्वन्शिले मी तुला मम द्व्नशाने व्याकूळ होता ,एकांत तुझा भंगला || अफाट जगती क्षुद्र तू मानव किती जाळसी म्येट नि कासव जीव भुकेला रक्ता वाचून झोपे मधुनी उठता तुजला बागेत गाठला ||१|| मारशील तू मजला कितीही वंश माझा टिकतो तरीही तव अस्त्रांची न मजला भीती तप्त तुझे ते रुधिर प्राशुनी गुण तव घेतला ||२||
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1567
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

भलतीच भीतीदायक कविता आहे!