मि.पा. येते.... आणिक जाते
काव्यरस
ढिशुम क्लेमर ;) --- गेल्या काही दिवसात,मि.पा.चे जे "झाले'',ते स्पॅम अॅटॅक मुळे झाले,पण प्रस्तुत जिल्बी ही,आंम्हाला मि.पा... आले..आले...अश्या बातम्या लागल्यावर..मि.पा.वर येता येता,जे काही "झाले"..त्यामुळे आलेली आहे,ती तितक्या'च मजेनी चाखावी,ही णम्र विणंती...! :p
(ही जिल्बी,आंम्ही मठ्ठा पीत,मा.आगोबास समर्पित करीत आहोत!
)
मि.पा. येते.... आणिक जाते... येताना कधि एरर आणिते,
अन जाताना...आशा लाविते, मि.पा. येते आणिक जाते
येणे-जाणे,'गायब' होणे
"असले" जाणे जे ना
कुणी ध्या..नी धरते.
येताना मि.पा. अस्से.. त्रासते
तर,रिफ्रेश होताना त्रासविते
रिफ्रेश काही होतच नाही
कितिदा दट्या दाबुन पाही,
लॉग-इन करुन,,,पुन्हा पुन्हा ए..रर म्हणते.
आले मि.पा.- कापली फीत
जाणार नाही ना,पुन्हा मी भीत
जाताना कधि offline देत,
येण्यासाठिच(?) ऑफ-ला-इन देत.. ;)
Retry येते,येताच जाते,लै..लै...सलते.
वाचने
12124
वाचनखूण
प्रतिक्रिया
32
=))
भारीये
मिपा सतत येत जात असल्याने
जिल्बी पाडणे हा अआचा हातखंडा
पश्ट कविता..
मिपागमनसंबंधी रचना समयोचिता!
In reply to मिपागमनसंबंधी रचना समयोचिता! by बॅटमॅन
भाष भक्षक वृत्तराजा,मजसवे
In reply to भाष भक्षक वृत्तराजा,मजसवे by अत्रुप्त आत्मा
आत्मुस जिल्बी पाडी,
In reply to आत्मुस जिल्बी पाडी, by बॅटमॅन
यो आत्मा सर्वकाव्येषु
In reply to चूक-दुरुस्ती. by बॅटमॅन
ह्याह्याह्याह्या!!!
In reply to चूक-दुरुस्ती. by बॅटमॅन
जबरी जुगलबंदी!
In reply to चूक-दुरुस्ती. by बॅटमॅन
सम्प्लोय
In reply to यो आत्मा सर्वकाव्येषु by बॅटमॅन
@ म्हणे मजपासुनि भांडे का
In reply to यो आत्मा सर्वकाव्येषु by बॅटमॅन
आईग्ग.......
झकास !
हाहाहा...
अजून माल ठासून भरायला हवा होता.
एका इतिहास संशोधकाला...
आत्मुसची जिल्बी अन ब्याम्याचा
In reply to आत्मुसची जिल्बी अन ब्याम्याचा by सस्नेह
+१११११
मिसळपाव या पावसाळयात तरी सुरू
काय एक एक पात्र जमलेत मिपावर
आज तुझी अठवण येते.... मि.पा.
मिपा येते आणिक जाते! :-\
In reply to मिपा येते आणिक जाते! :-\ by अत्रुप्त आत्मा
तुम्ही कुठे चाल्लात भिऊन ?
ग्रहण
In reply to ग्रहण by पॉइंट ब्लँक
@चंद्रगहणाचे दुष्परिणाम
काय राव माझा लिहायचा फ्लो
खी खी खी.
काय राव च्या जागी एक शिवी
सॉल्लीड
लय मज्जा =))