Skip to main content

तेंव्हा आणि आता ...

लेखक माशा यांनी शुक्रवार, 25/10/2013 या दिवशी प्रकाशित केले.
तेंव्हा नुसती अश्शी भिरभिरायची नजर आता बाजूला माझ्यावरच तिरकी नजर ! मनात येताच मित्र जमून करायचो कल्ला 'विचारून' बाहेर जाताना आता ऐकतो सल्ला ! तेंव्हा चापायचो हॉटेलात जाऊन चिकन हंडी आता आवडून घेतो सात्विक मुगाची खिचडी ! तेंव्हा कशी वेगात बुंगाटत होतो बाईक आता 'मागून येणा-या' सूचनेचा पाईक ! तेंव्हा कधी बाळगली नाही तमा आयुष्याची आता जाणवते जबाबदारी तुझ्याही आयुष्याची ! - माशा
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1096
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

ते पुणे आता राहिले नाही...