Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by चंद्रसूर्यकुमार on Fri, 08/01/2025 - 10:01
हिंदी चित्रपटसृष्टीतील असामान्य निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते गुरूदत्त यांची आपल्याबरोबर चित्रपट करावा अशी शेवटची इच्छा होती असा दावा महागुरू सचिन पिळगावकर यांनी केला आहे. अधिक माहिती https://marathi.indiatimes.com/entertainment/entertainment-news/bollywood-news/sachin-pilgaonkar-share-post-on-guru-dutt-memory-his-last-wish/articleshow/123022146.cms?utm_source=NP&utm_medium=HP-Top-Headlines वर.
  • Log in or register to post comments
  • 23847 views

प्रतिक्रिया

Submitted by विजुभाऊ on Fri, 08/01/2025 - 11:28

Permalink

जे महागुरू शोले सिनेमाचे

जे महागुरू शोले सिनेमाचे दिग्दर्शन करू शकतात. संजीव कुमारला त्यांची सही घरी येऊन घ्यावीशी वाटते. त्यांच्याबद्दल काय बोलावे. त्याना सगल्या विषयातले सगळे काही समजते. इतकेच काय तर त्यानी ते शोधून काढलेले असते.
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on Fri, 08/01/2025 - 11:30

Permalink

ट्रंप त्यात्यानी जे टेरीइफ

ट्रंप त्यात्यानी जे टेरीइफ लावले आहे त्याचा परिणाम म्हणजे आपले एक्स्पोर्ट कमी होईल असे वाटते. पण सरकार त्यावर ठाम आहे. बहुतेक सरकारच्या हातात काही कळीचे मुद्दे असावेत. चीन ने रेअर अर्थ मटेरीयल चे हत्यार ट्रेड डील साठी वापरले. भारताकडे कोणते हत्यार आहे हे अजून उघड व्हायचे आहे
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Fri, 08/01/2025 - 12:03

Permalink

अद्भुत...

'महागुरु आणि विश्वगुरु' या चालू वर्तमानकाळातील अद्भुत,साहसी आणि मनोरंजनात्मक कल्पना आहेत. 'महागुरु आणि विश्वगुरु' हे केवळ शब्द नाहीत, ही एक जैविक प्रक्रियाही नाही. थेट 'परमेश्वराची विशेष 'कलाकृती' आहे, असे मानल्या जाते. परमेश्वराच्या कलाकृतीची चिकित्सा म्हणजे पाप असते. विषय संपला. डिस्क्लेमर : वरील संपूर्ण प्रतिसाद काल्पनिक आहे, प्रतिसादाचा जिवित अथवा मृत व्यक्तीशी किंवा घटनेशी संबंध आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by अमरेंद्र बाहुबली on Fri, 08/01/2025 - 12:05

In reply to अद्भुत... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

:)

:)
  • Log in or register to post comments

Submitted by आग्या१९९० on Fri, 08/01/2025 - 12:18

In reply to अद्भुत... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

अजैविक विश्वगुरूला ह्या

अजैविक विश्वगुरूला ह्या विश्वात एकही जैविक शिष्य नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by कंजूस on Fri, 08/01/2025 - 12:34

In reply to अद्भुत... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

हे असं का होतं?

हे असं का होतं? . तुलनेसाठी इतर कलाकारच नाहीत.
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on Fri, 08/01/2025 - 12:37

In reply to अद्भुत... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

एक विश्वप्रवक्ते देखील आहेत.

एक विश्वप्रवक्ते देखील आहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by कंजूस on Fri, 08/01/2025 - 12:38

Permalink

मद्रासमध्ये सिनेकलाकार

मद्रासमध्ये सिनेकलाकार राजकारणात जाऊन स्मारकं उभारली गेली. इकडे कुणी तसा प्रयत्न केला नाही. उलट राजकारणीही कलाकार झाले नाहीत. नैतर महाग्रू स्मारक झाले असते.
  • Log in or register to post comments

Submitted by माईसाहेब कुरसूंदीकर on Fri, 08/01/2025 - 17:20

Permalink

ट्रम्प्

ट्रम्प ह्यांना काही समजत नाही, लोकप्रियतेसाठी ते सर्व करत आहेत असे सुरूवातीला अनेकजण म्हणत होते. 'येतील नंतर लायनीवर' असे वाटले होते. पण ह्यांचे सध्याचे निर्णय पाहता सगळे काही विचारपूर्वक चालु आहे आणि ट्रम्प ह्यांना सल्ले देणारे बोलवते धनी पडद्याआड आहेत असे दिसतय. “We have just concluded a Deal with the Country of Pakistan, whereby Pakistan and the United States will work together on developing their massive Oil Reserves,” Trump wrote. “We are in the process of choosing the Oil Company that will lead this Partnership. Who knows, maybe they’ll be selling Oil to India some day!” हा एवढा आत्मविश्वास येतोय कुठुन? आणी भारताबद्दल असे कुत्सित बोलायचे कारण काय? https://www.dawn.com/news/1927725 आपले परराष्ट्र धोरण काहीतरी चुकतय ? की पाकिस्ताच्या राजकीय नेत्यांनी पडद्यामागे खेळी करुन मोठी बाजी मारलीय?
  • Log in or register to post comments

Submitted by आग्या१९९० on Fri, 08/01/2025 - 19:07

Permalink

अंबानीला कदाचीत ऑइल पार्टनर

अंबानीला कदाचीत ऑइल पार्टनर करणार असतील ट्रम्प. तसे झाले तर आपले सरकार आपण छान रांगतो हे दाखवून देईल.
  • Log in or register to post comments

Submitted by चंद्रसूर्यकुमार on Fri, 08/01/2025 - 19:21

Permalink

सोहा अली खान

कृत्रिम बुध्दीमत्ता (आर्टिफिशिअल इंटेलिजेन्स) च्या युगात पालकांपुढे कोणती आव्हाने आहेत याविषयी अभिनेत्री सोहा अली खानने बहुमूल्य मार्गदर्शन केले आहे. ते आजच्या टाईम्स ऑफ इंडियाच्या होमपेजवर https://timesofindia.indiatimes.com/videos/spotlight/soha-ali-khan-opens-up-about-parenting-in-the-age-of-ai/videoshow/122188579.cms वर बघता येईल.
  • Log in or register to post comments

Submitted by कंजूस on Fri, 08/01/2025 - 19:41

Permalink

उपराष्ट्रपती कोणाला करणार?

उपराष्ट्रपती कोणाला करणार? शरद पवारांना करता येईल काय? ते होतील काय? आणि त्यातून फुली गोळाचा मोठाच खेळ होईल.
  • Log in or register to post comments

Submitted by चंद्रसूर्यकुमार on Fri, 08/01/2025 - 19:55

In reply to उपराष्ट्रपती कोणाला करणार? by कंजूस

Permalink

अभिजीत बिचुकले

अभिजीत बिचुकलेंचे राष्ट्रपतीपदाचे तिकिट दोनदा कापले गेले होते. तेव्हा फार वाईट वाटले होते. राष्ट्रपती नाही तरी त्यांना उपराष्ट्रपती तरी केले जावे अशी फार इच्छा आहे. Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by सुक्या on Sat, 08/02/2025 - 04:06

In reply to अभिजीत बिचुकले by चंद्रसूर्यकुमार

Permalink

आपले ह्यांना भयंकर अनुमोदन.

आपले ह्यांना भयंकर अनुमोदन. ईतके दिवस प्रयत्न करत आहेत. काहीतरी मिळावे त्यांना. त्यात ते डॉ. पण आहेत. त्यांनी पी एच डी कशात केली आहे ते एकदा समजाउन सांगितले होते. पण मल ते काही समजले नाही. पुन्हा सांगता का असे विचारल्यावर अंगावर आले होते. जर डॉ साहेबांना राष्ट्रपतीच व्हायचे असेल तर मी उपराष्ट्रपती या पदासाठी श्री डॉली चायवाला यांचे नाव सुचवतो. अगदी तळागाळातला माणुस आहे. जसे प्रतिभा पाटील यांना केवळ मराठी आहे म्हणुन पाठिंबा दिला होता तसे यांना पण देउ.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Fri, 08/01/2025 - 21:08

In reply to उपराष्ट्रपती कोणाला करणार? by कंजूस

Permalink

या युगातला शाप

>>> उपराष्ट्रपती कोणाला करणार ? कंजूस काका, गोबरयुगात कोणतीही गोष्ट तशी अशक्य नाही. पक्ष, निष्ठा, तत्वे, न्याय वगैरे या गोष्टी राजकारणात तशा चारित्र्याच्या राहिल्या नाहीत. आपण पहाटे डोळे उघडले की, आश्चर्य वाटावा असा शपथविधी पाहिला. आपण गुहाटीला गद्दारांचा चोरलेले पक्ष पाहिला. चोरलेली चिन्ह, पक्षांतरे, पाहिली. न्यायदेवतेची वेगवेगळी भोवळ येऊन पडावीत असे 'सर्वोच्च' निर्णय पाहिले त्यामुळे उद्या कोणीही अनपेक्षित त्या पदावर विराजमान पाहिला तर आश्चर्य अजिबात वाटणार नाही. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by अमरेंद्र बाहुबली on Sat, 08/02/2025 - 11:49

In reply to या युगातला शाप by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

गोबरयुगात कोणतीही गोष्ट तशी

गोबरयुगात कोणतीही गोष्ट तशी अशक्य नाही. :) ज्यांना इंग्रजी बोलता येये त्याना स्वतची लाज वाटणार आहे. :)
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Sun, 08/03/2025 - 10:26

Permalink

घडामोडी

प्रज्ज्वल रेवण्णा यास विशेष न्यायालयाने बलात्कार प्रकरणात दोषी ठरवत शनिवारी जन्मठेपेच्या शिक्षेसह आर्थिक दंड ठोठावला. लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत थोरामोठ्यांनी त्याच्यासहित प्रचार केला होता. ती आठवण झाली. देशाला तीसरी क्रमांकाची अर्थव्यवस्था बनवायची असेल तर स्वदेशीचा मंत्र आवश्यक - प.मोदीजी. एखाद्या प्रकल्पाविरोधात बोलल्यास शहरी नक्षली ठरवणार असाल, तर अटक करूनच दाखवा,' राज ठाकरे. भारत- इंग्लंड क्रिकेट कसोटी रंगतदार अवस्थेत, इंग्लंडसमोर विक्रमी लक्ष्य गाठण्याचे आव्हान. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Tue, 08/05/2025 - 10:06

Permalink

ट्रम्पचं करावं काय ?

भारतावरील आयातशुल्कात लक्षणीय वाढ करणार असल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी जाहीर केले. भारताने रशियाकडून तेलाची खरेदी सुरु ठेवली असून भारत नफेखोरी करीत असल्याचा आरोप ट्रम्प यांनी केला. माय फ्रांड डोलांड, अब की बार ट्रम्प की सरकार, असे जरी आम्ही बोललो असलो. आपल्या आगमनाप्रित्यर्थ आम्ही भले आमची गरिबी लपवत तुमचं गुजरात मधे स्वागत केलं आणि त्याची जाणीव आपल्याला नसेल आणि आपण आम्हाला कायम धमकावत असता हे काही बरं नाही, आम्ही आमच्या जुन्या मित्रांना सोडणार नाही. आम्ही आपल्या कोणत्याही शुल्क वाढीच्या धमकीला भिक घालणार नाही. :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

Submitted by चंद्रसूर्यकुमार on Tue, 08/05/2025 - 11:26

In reply to ट्रम्पचं करावं काय ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

बिरूटे मास्तर

बिरूटे मास्तर, एक गोष्ट लक्षात आली आहे का? भारतावर टॅरीफ लावू, भारताने रशियाकडून तेल घेऊ नये, भारत ही डेड इकॉनॉमी आहे, आम्ही भारतावर आणखी टॅरीफ लावू हे सगळे स्वतः ट्रम्प बोलत आहेत- म्हणजे अमेरिकेच्या अगदी सर्वोच्च पातळीवरून ही बडबड चालू आहे. मोदी तर त्या बडबडीकडे ढुंकूनही बघत नाहीयेत. आपल्याकडून जे काही थोडेफार उत्तर त्या बडबडीला दिले जाते आहे ते आपल्या परराष्ट्रमंत्रालयाकडून जारी केलेल्या एखाद्या प्रसिध्दीपत्रकातून किंवा एखाद्या प्रवक्त्याकडून- म्हणजे अध्यक्ष-पंतप्रधान यांच्यापेक्षा कितीतरी कनिष्ठ पातळीवर. ट्रम्पने धमकावल्यानंतर युरोपिअन युनियन व्यापार करार करायला धावले मात्र आपण तर त्या धमकावण्याची दखल सुध्दा घेत नाही आहोत, असे करू नका आमचे नुकसान होईल अशी मोदींनी आर्जवे करावी, रदबदली करावी अशी अपेक्षा तात्यांची अपेक्षा असेल तर तसे काहीही झालेले नाही. ट्रम्पतात्यांचा अगदी तीळपापड त्यातून होत असेल इतका इगो त्यांच्यात भरलेला आहे आणि त्यावर भर म्हणजे ते त्या पदावर जाऊन बसले आहेत- म्हणजे आणखी इगो. जे मोदी अमेरिकेच्या अध्यक्षांना भीक घालत नाहीत त्यांच्यापुढे तुमच्यासारखे लोक अगदी चिरकूट आहेत- खरं तर चिरकूटही नाहीत. त्यामुळे बोला किती बोलायचे ते. गेली ११ वर्षे तेच करत आहात. आणखी काही वर्षे करा. हाकानाका
  • Log in or register to post comments

Submitted by अमरेंद्र बाहुबली on Tue, 08/05/2025 - 11:47

In reply to बिरूटे मास्तर by चंद्रसूर्यकुमार

Permalink

बोलायला काहीतरी अभ्यासही

बोलायला काहीतरी अभ्यासही लागेल ना? काय बोलणार मोदीजी?
  • Log in or register to post comments

Submitted by आग्या१९९० on Tue, 08/05/2025 - 12:08

In reply to बोलायला काहीतरी अभ्यासही by अमरेंद्र बाहुबली

Permalink

सरड्याची धाव ' टेलीप्रॉम्प्टर

सरड्याची धाव ' टेलीप्रॉम्प्टर ' पर्यंत, अभ्यास दूरची गोष्ट. गप्प बसून राहण्याशिवाय पर्याय नाही. तोंड उघडले तर अज्ञानाचा ( अदान्याचा? ) पँडोरा बॉक्स उघडा होईल.
  • Log in or register to post comments

Submitted by अमरेंद्र बाहुबली on Tue, 08/05/2025 - 13:20

In reply to सरड्याची धाव ' टेलीप्रॉम्प्टर by आग्या१९९०

Permalink

खो! खो!

खो! खो!
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Tue, 08/05/2025 - 14:09

In reply to बिरूटे मास्तर by चंद्रसूर्यकुमार

Permalink

=))

जे मोदी अमेरिकेच्या अध्यक्षांना भीक घालत नाहीत
=)) भ्क्तांना फेकाफेकीची उर्जा कुठून मिळते याचं कायम आश्चर्य वाटतं. गेली अकरा वर्षाच्या काळात दहा वेळेस अमेरिका भेटीचा आपलाच एक मोठा रेकॉर्ड असावा. परराष्ट्रीय धोरणात मैत्रीचे पर्व वगैरे. भले आपल्याला निमंत्रण दिलं नसेल शपथविधीचं. पण आपण गळ्यात पडणे, मिठ्या मारणे, अब की बार ट्रम्प की सरकार कोणतीही कसर सोडली नाही. आणि म्हणे भिक घालत नाही. चालू द्या. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on Tue, 08/05/2025 - 15:15

In reply to =)) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

हीहीही

हीहीही भाडीपातला आई, मी आणि मधला एक अजरामर सीन आठवला. . आई : काय चाललेय अनि? अनि: अग मी पबजी खेळतोय. ह्यात मारायचे असते एकमेकांना, जो शेवटी जिवंत राहतो त्याला डिनर मिळते. आई: मग, दाब ना बटन, कर काहीतरी.. अनि : अग, माझी स्ट्रॅटेजी आहे, मी किनई एका कोपर्‍यात शांत लपून झोपून जातो. सगळे एकमेकाशी लढतात अन मरुन जातात. मला काहीच करावं लागत नाही. आई: स्ट्रॅटेजी नाही, त्याला आळस म्हणतात, आळस. . . सध्या आळसाला आणि कर्तुत्वशुन्यतेलाच मास्टरस्ट्रोक म्हणतात बहुधा...
  • Log in or register to post comments

Submitted by अमरेंद्र बाहुबली on Tue, 08/05/2025 - 15:18

In reply to हीहीही by अभ्या..

Permalink

खिक्क! भारी. :)

खिक्क! भारी. :)
  • Log in or register to post comments

Submitted by चंद्रसूर्यकुमार on Tue, 08/05/2025 - 16:19

In reply to हीहीही by अभ्या..

Permalink

कर्तबगारी?

सध्या आळसाला आणि कर्तुत्वशुन्यतेलाच मास्टरस्ट्रोक म्हणतात बहुधा...
आणि ऐसीच्या खरडफळ्यावर तो सदस्य तिथे नसताना त्याच्याविषयी गॉसिप करण्याला काय म्हणतात रे अभ्या..? एकदम कर्तबगारीच की नाही? बादवे त्या टी शर्ट्सचे काय झाले?
  • Log in or register to post comments
Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on Tue, 08/05/2025 - 16:33

In reply to कर्तबगारी? by चंद्रसूर्यकुमार

Permalink

ऐसीच्या खरडफळ्यावर तो सदस्य

ऐसीच्या खरडफळ्यावर तो सदस्य तिथे नसताना त्याच्याविषयी गॉसिप करण्याला काय म्हणतात रे अभ्या..? एकदम कर्तबगारीच की नाही? या की तिकडं. सांगतो काय म्हणतात ते. . बादवे त्या टी शर्ट्सचे काय झाले? तुमचं काय होतं काय त्यात? . आणि स्पश्ट सांगतो एकदाच. इथे ज्याच्यावर लिहिताय तेच लिहा. पर्सनल जायचे नाही. वैयक्तिक काय मिटवायचे फिटवायचे असेल तर बाहेर. जिथल्या तिथे. कुणी अडवले नाही तिथे.
  • Log in or register to post comments

Submitted by चंद्रसूर्यकुमार on Tue, 08/05/2025 - 16:35

In reply to ऐसीच्या खरडफळ्यावर तो सदस्य by अभ्या..

Permalink

ओसामा

पर्सनल जायचे नाही.
दहशतवाद करणे वाईट आहे-- इति ओसामा बिन लादेन
तुमचं काय होतं काय त्यात?
बरंच झालं असल्या माणसाच्या मागे लागावे लागले नाही.
  • Log in or register to post comments
Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on Tue, 08/05/2025 - 16:39

In reply to ओसामा by चंद्रसूर्यकुमार

Permalink

बरंच झालं

बरंच झालं असल्या माणसाच्या मागे लागावे लागले नाही. बरंच झालं माझंपण.
  • Log in or register to post comments

Submitted by चंद्रसूर्यकुमार on Tue, 08/05/2025 - 16:44

In reply to बरंच झालं by अभ्या..

Permalink

३१ जानेवारी २०१८ पूर्वी

बरंच झालं माझंपण.
हे एकदा काही कारण नसताना माझ्यावर दोषारोप करायच्या आधी बोलायचे,.. म्हणजे ३१ जानेवारी २०१८ पूर्वी त्यानंतर नाही. Image removed. अभ्या या माणसाने माझ्याविरूध्द विनाकारण असले काही ऐसीच्या खरडफळ्यावर लिहिले होते. ते दोन दिवसात माझ्यापर्यंत आले. असो.
  • Log in or register to post comments
Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on Tue, 08/05/2025 - 16:50

In reply to ३१ जानेवारी २०१८ पूर्वी by चंद्रसूर्यकुमार

Permalink

हायला.

हायला. बरोबर होतं की मग. . लिस्ट वाढवायला पाहिजे आता. आणि इथंच. . आणि मुख्य म्हणजे ते आयडीवरच आहे ना? पर्सनल कोण गेलं?
  • Log in or register to post comments
Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on Tue, 08/05/2025 - 16:55

In reply to हायला. by अभ्या..

Permalink

आणि..

आणि अशा लै ग्रुपातले, व्हाटसापावरचे, फेस्बुकाचे स्क्रीनशॉटस आहेत माझ्याकडे. पण फुकटच्या माहीतीच्या भांडाराची मातब्बरी सांगत कण्हत बसायची सवय नाही. आठ वर्षाने मोट्ठे झालाच आहात. अजून व्हा.
  • Log in or register to post comments

Submitted by चंद्रसूर्यकुमार on Tue, 08/05/2025 - 16:58

In reply to हायला. by अभ्या..

Permalink

रया

या माणसामुळे मिपावरील अनेक चांगले सदस्य लिहिणे बंद झाले. एकेकाळी दर्जेदार असलेल्या मिपाची रया बरीच गेली त्यात या माणसाचा हात आहे हे मालकांना अनेकदा सांगूनही त्यांनी त्याकडे कानाडोळा केला. आता मिपाची अशी रया जावी अशी त्यांचीच तशी इच्छा असेल तर इतर सदस्य बापुडे काय करणार?
  • Log in or register to post comments
Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on Tue, 08/05/2025 - 17:10

In reply to रया by चंद्रसूर्यकुमार

Permalink

अ‍ॅहॅ रे बापुडवाणेपणा.

या माणसामुळे मिपावरील अनेक चांगले सदस्य लिहिणे बंद झाले. माझ्यामुळे गेली ह्याची फक्त तीन पुराव्यासहीत उदाहरणे द्या प्लीज, तुम्ही सोडून (कारण तुम्ही आहात अजून) . एकेकाळी दर्जेदार असलेल्या मिपाची रया बरीच गेली. तुम्ही नव्हतात त्या एकेकाळी. . आता मिपाची अशी रया जावी अशी त्यांचीच तशी इच्छा असेल तर इतर सदस्य बापुडे काय करणार? अ‍ॅहॅ रे सहानूभूती.. अ‍ॅहॅ रे बापुडवाणेपणा. . भारीच हं
  • Log in or register to post comments

Submitted by कपिलमुनी on Tue, 08/05/2025 - 17:26

In reply to रया by चंद्रसूर्यकुमार

Permalink

मिपाकर

तुमच्या आणि श्रीगुरुजींच्या आणि एकजण आहे ..त्यांच्या भाजप अजेंडा आणि राजकारणी चिखलामुळे लोक यायचे बंद झाले.. मालकांनी किती वेळा वॉर्निंग दिली पण शेपूट वाकडेच.. शेजारी एक जण उडाला तेव्हा गप झाला.. स्वतःची घाण दुसऱ्याच्या दारात टाकू नका..
  • Log in or register to post comments

Submitted by चंद्रसूर्यकुमार on Tue, 08/05/2025 - 17:32

In reply to मिपाकर by कपिलमुनी

Permalink

बरं

त्यांच्या भाजप अजेंडा आणि राजकारणी चिखलामुळे लोक यायचे बंद झाले.. मालकांनी किती वेळा वॉर्निंग दिली पण शेपूट वाकडेच.. शेजारी एक जण उडाला तेव्हा गप झाला..
बरं.
स्वतःची घाण दुसऱ्याच्या दारात टाकू नका..
मी काय करावे आणि नाही हे तुम्हाला कोणी विचारले आहे का? मग कशाला उगीच मधे पचकत आहात?
  • Log in or register to post comments

Submitted by कपिलमुनी on Tue, 08/05/2025 - 17:52

In reply to बरं by चंद्रसूर्यकुमार

Permalink

पचकत ??

दुसऱ्यांनी लिहिले की पचकण वगैरे.. आणि तुमचे नाव नसताना शेटजीचे उडते तीर घेऊन वैयक्तिक टीका करायला काय म्हणालं ? उपटणे ?
  • Log in or register to post comments
Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on Tue, 08/05/2025 - 17:56

In reply to पचकत ?? by कपिलमुनी

Permalink

वॉव

वॉव. त्याला बापुडवाणे म्हणतात म्हणे...
  • Log in or register to post comments

Submitted by चंद्रसूर्यकुमार on Tue, 08/05/2025 - 19:46

In reply to पचकत ?? by कपिलमुनी

Permalink

पब्लिक फिगर

तुमचे नाव नसताना शेटजीचे उडते तीर घेऊन
मोदी (तुमच्या भाषेत शेटजी) भारताचे पंतप्रधान म्हणजे पब्लिक फिगर आहेत. अशा पब्लिक फिगरविषयीच्या चर्चेत कोणीही (समर्थक / विरोधक) सामील होऊ शकतो हा अगदी कॉमन सेन्स झाला. अशा पब्लिक फिगरविषयीच्या चर्चेत काही लिहिणे आणि मिपावरील एका सदस्याने दुसऱ्याला तू असं कर आणि तसे करू नको हे सांगणे एकच? वा वा
  • Log in or register to post comments

Submitted by चंद्रसूर्यकुमार on Tue, 08/05/2025 - 16:04

In reply to =)) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Permalink

सेम टू यू

भ्क्तांना फेकाफेकीची उर्जा कुठून मिळते याचं कायम आश्चर्य वाटतं.
जिथून गु लामांना बूट चाटायची उर्जा मिळते तिथून नक्की नाही.
गेली अकरा वर्षाच्या काळात दहा वेळेस अमेरिका भेटीचा आपलाच एक मोठा रेकॉर्ड असावा.
मोर नाचत सुंदर असला तरी नाचताना त्याचा पार्श्वभाग उघडाच असतो. रेकॉर्ड वगैरे काही नाही. मनमोहन दहा वर्षात दहा वेळेला अमेरिकेला गेले होते.
भले आपल्याला निमंत्रण दिलं नसेल शपथविधीचं. पण आपण गळ्यात पडणे, मिठ्या मारणे, अब की बार ट्रम्प की सरकार कोणतीही कसर सोडली नाही. आणि म्हणे भिक घालत नाही.
तुम्हाला आणखी काही वर्षे असाच चडफडाट करत राहावा लागणार आहे. तो करत बसा.
चालू द्या.
सेम टू यू.
  • Log in or register to post comments

Submitted by चंद्रसूर्यकुमार on Tue, 08/05/2025 - 13:07

Permalink

आमिर खान भाड्याच्या घरात

बॉलीवूड अभिनेता आणि दिग्दर्शक आमिर खान त्याच्या राहत्या इमारतीचे रिडेव्हलपमेन्ट होणार असल्याने नवी इमारत पूर्ण होईपर्यंत भाड्याच्या घरात राहायला जाणार आहे. त्याने चार अपार्टमेंट भाड्याने घेतली असून दरमहा साडेचोवीस लाख भाडे तो भरणार आहे. अधिक माहिती https://marathi.indiatimes.com/entertainment/entertainment-news/bollywood-news/aamir-khan-rented-four-apartments-for-next-five-year-know-how-much-is-rent-amount/articleshow/123112718.cms?utm_source=NP&utm_medium=HP-Top-Headlines वर
  • Log in or register to post comments

Submitted by अमरेंद्र बाहुबली on Tue, 08/05/2025 - 13:22

In reply to आमिर खान भाड्याच्या घरात by चंद्रसूर्यकुमार

Permalink

वेडारे वेडा! पुण्यात सहकार

वेडारे वेडा! पुण्यात सहकार नगर भागात २ बीएचके २० हजारात सहज मिळाला असत, ४ घेतले असते तर ८० हजार लागले असते जास्तीत जास्ती. २४ लाख घालवले. खिक्क!
  • Log in or register to post comments

Submitted by चंद्रसूर्यकुमार on Tue, 08/05/2025 - 15:08

In reply to वेडारे वेडा! पुण्यात सहकार by अमरेंद्र बाहुबली

Permalink

आणखी स्वस्तात

पुण्यात सहकार नगर भागात २ बीएचके २० हजारात सहज मिळाला असत, ४ घेतले असते तर ८० हजार लागले असते जास्तीत जास्ती.
त्यापेक्षा सांगलीत विश्रामबागेत २ बीएचके १० हजारात मिळाला असता. जत किंवा कवठे महांकाळमध्ये आणखी स्वस्तात. जाडर बोबलाद, कोंत्याव बोबलाद किंवा माधळमुठीमध्ये त्याहूनही स्वस्तात. फक्त जाडरबोबलादमध्ये आमिर खान पाच वर्षे राहणार हे चित्रच डोळ्यासमोर उभे राहात नाही :)
  • Log in or register to post comments

Submitted by अमरेंद्र बाहुबली on Tue, 08/05/2025 - 15:17

In reply to आणखी स्वस्तात by चंद्रसूर्यकुमार

Permalink

खिक्क! ह. ह. पू. वा.

खिक्क! ह. ह. पू. वा. तिकडे धुळ्यात तर २५ हजारात अख्खा बंगला भाड्याने मिळाला असता. वर फावल्या वेळात नकली दारू बनवणे, डांबरचोरी, हायवेला ट्रका अडवून लुटणे, गांजा हेरोइन मध्य प्रदेशातून आणून स्मगल करणे, गुजरातला दारू पुरवणे, गुटख्याचा काळाबाजार असले जोडधंदेही करता आले असते. बंगल्याचे भाडेही निघाले असते वर चार पैसे गाठीशी आले असते. पण हे कळेल तर तो आमिर खान कसला?
  • Log in or register to post comments

Submitted by असंका on Sun, 08/10/2025 - 10:56

In reply to आणखी स्वस्तात by चंद्रसूर्यकुमार

Permalink

आप्ल्याला जाडर बब्लाड माहित

आप्ल्याला जाडर बब्लाड माहित आहे!! प्रभू आपण कोण आहात....वरच्या ऐसीच्या लिस्त मधील एक नाव आपले आहे असं दिसतंय. पण त्यातील प्रत्येकाशी माझा कधी ना कधी इथे वाद झालेला आहे. तरी हे कबूल करीतो, की आपल्या ज्ञानाने मी थक्क झालो आहे!! जाडर बबलाद हे माझ्या आठवणीतील सर्वात रम्य गाव आहे. शब्दशः वाळवंटातील ओअ‍ॅसिस....
  • Log in or register to post comments

Submitted by चंद्रसूर्यकुमार on Sun, 08/10/2025 - 12:07

In reply to आप्ल्याला जाडर बब्लाड माहित by असंका

Permalink

जाडर बोबलाद

आप्ल्याला जाडर बब्लाड माहित आहे!!
अरे वा.
जाडर बबलाद हे माझ्या आठवणीतील सर्वात रम्य गाव आहे. शब्दशः वाळवंटातील ओअ‍ॅसिस....
मला त्या गावाचे नुसते नावच माहित आहे. अनेकदा वाटायचे की कधीतरी जाऊन ते गाव कसे आहे ते बघावे पण कधीच तिथे जायचा योग आला नाही. मी काही वर्षे सांगलीत राहायला होतो. तिथल्या स्थानिक पेपरांमधून सांगली (आणि काही प्रमाणात कोल्हापूर) जिल्ह्यातील गावांची एकेक नंबरी नावे कळली. जादर बोबलाद हे त्यातीलच एक. बाकीची येडे निपाणी, येडे मच्छिंद्र, कोंत्याव बोबलाद, माधळमुठी, कवठे पिरान, तालुक्याचे ठिकाण कवठे महांकाळ, गैबी कुडुत्री, सेनापती कापशी वगैरे.
प्रभू आपण कोण आहात.
काय राव.. ओळखलं नाही का मला? मी सत्यम. बापूंचा थोरला. अधिक माहितीसाठी https://www.youtube.com/watch?v=eS8a8qor20I हा व्हिडिओ जरूर ऐका ही विनंती.
  • Log in or register to post comments

Submitted by चंद्रसूर्यकुमार on Tue, 08/05/2025 - 17:28

Permalink

कुत्र्याला मारहाण

नवी मुंबईत कोपरखैरणे येथे एका १६ वर्षांच्या वृध्द कुत्र्याला काठीने अमानुष मारहाण करणार्‍याला तिकडच्या लोकांची बदडून काढले आहे. https://timesofindia.indiatimes.com/india/uno-reverse-man-beats-elderly-dog-with-stick-gets-thrashed-by-locals-in-navi-mumbai-video/articleshow/123117758.cms लोक कसे इतके निर्दय होतात समजत नाही. बरं झालं त्या माणसाला बदडून काढले गेले. तो माणूस समजा ८० वर्षांपर्यंत राहिला तर तेव्हाही त्याला आणखी एकदा बदडण्यात यावे असे फार वाटते कारण कुत्र्यांमधील १६ वर्षे हे वय हे साधारणपणे माणसांमध्ये ८० वर्षांच्या वृध्दाइतके असते.
  • Log in or register to post comments

Submitted by कंजूस on Tue, 08/05/2025 - 17:42

Permalink

Trump च्या धाकदपटशाला आज

Trump च्या धाकदपटशाला आज मोदीने उत्तर दिले आहे. "रशियाकडून तेल घेतल्यास दंड.... "वगैरे असमर्थनीय आहे. ( इंडिया टुडे चानेल.) १. भारत सरकार जरा नमतं घेण्याचं कारण मला वाटतं की कित्येक भारतीय अमेरिकेत बी१/२ वगैरे विजावर आहेत. आणखीही कारणं असू शकतील. कांग्रेसचे धोरण काय हेसुद्धा कळले पाहिजे. विरोधी पक्ष असले तरी ते भारतातच आहेत. २. भारतातील निवडणुकांसाठी अमेरिकेची आर्थिक मदत येत होती ती केव्हापासून ते माहीत नाही पण ती आता बंद आहे. ( ती कोणी बंद केली? भारताने की अमेरिकेने?) ३. गूगल आणि मेटा कंपन्यांना भारतात वार्षिक फी आकाराला ट्रंप भाग पाडेल का?
  • Log in or register to post comments

Submitted by आग्या१९९० on Tue, 08/05/2025 - 20:51

In reply to Trump च्या धाकदपटशाला आज by कंजूस

Permalink

Trump च्या धाकदपटशाला आज

Trump च्या धाकदपटशाला आज मोदीने उत्तर दिले आहे. नाही दिले. तेव्हढी हिम्मत नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by रात्रीचे चांदणे on Tue, 08/05/2025 - 20:17

Permalink

भारत नमत घेण्याचं कारण म्हणजे

भारत नमत घेण्याचं कारण म्हणजे अमेरिकेला आपली जेव्हढी गरज आहे त्यापेक्षा आपल्याला त्यांची जास्त गरज आहे. दुसरं म्हणजे आपल्याकडे अमेरिकेची अडवणूक करायला काहीच नाही. चीन कडे rare earth आहेत तसा हुकमी एक्का आपल्याकडे नाही. आणि महत्वाचं म्हणजे ट्रम मूर्ख माणूस दिसतोय आणि त्याला प्रचंड इगो पण आहे. कसही असला तरी आहे अमेरिकेचा अध्यक्ष. चीन सोडून जवळ जवळ सगळे देश त्याच्यासमोर वाकत आहेत. आपण अजून तरी ताठरतेने उभे आहोत. बाकी मोदी ट्रम्पच्या वक्तव्याना भीक घालत नाही म्हणणे योग्य वाटत नाही. फक्त ट्रम्प सारखं समाज मध्यमावर व्यक्त होता येत नाही कारण आदीच येडा असलेला ट्रम्प जास्तच चेकळेल. Backdoor ला चर्चा नक्कीच चालू असणार. सध्याच सरकार नक्कीच मार्ग काढेल अशी आशा आहे.
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • पान 4
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com