ताज्या घडामोडी-मार्च २०२४
गेल्या दोन दिवसात ट्रम्प/व्हान्स आणी झेलिन्स्की ह्यांच्यातील चर्चा(की हाणामारी) जगभर चर्चेचा विषय झाली. युक्रेनमध्ये टिटॅनियम्,लिथियमच्या सम्रुद्ध खाणी आहेत. अमेरिकेबरोबर ह्या संबंधात करार करण्यासाठी झिलिन्स्की व्हाईट हाउसमध्ये गेले होते. चर्चा ,युद्धाचा विषय,त्यातुन वाद आणि मग होणारा करार फिस्कटला.
जगातील महत्वाच्या राष्ट्रप्रमुखांनी ह्यावर तात्काळ प्रतिक्रिया दिल्या.
जर्मनी ,नेदरलँड ,पोर्तुगाल,कॅनडा,पोलंड,आयर्लेंड,नॉर्वे,स्पेन,एस्टोनिया,लॅट्व्हिया ह्या देशप्रमुखांनी 'जर-तर' वगैरे गोल गोल प्रतिक्रिया न देता.. "आमचा रशियाला विरोध असुन युक्रेनला पाठिंबा आहे" असे सरळ सांगितले.
https://indianexpress.com/article/world/global-reactions-zelenskyy-trump-white-house-clash-9862068/
https://www.aljazeera.com/news/2025/2/28/world-reacts-after-donald-trump-jd-vance-berate-ukaines-zelenskyy
चीन ह्या प्रकरणावर मुग गिळुन गप्प बसणार ही अपेक्षा होती. https://www.scmp.com/news/china/diplomacy/article/3300688/chinas-media-plays-russian-response-trump-zelensky-white-house-clash
वर्गीकरण
प्रतिक्रिया
अबा तुम्ही फक्त एका प्रश्नाचे
युक्रेनला नाही. झेलेनस्कीला
असे म्हणून कसे भागेल? तुम्ही
तुम्ही सांगा मग उरलेला अर्धा
अबा,
पहिली विकेट गेली. हा फलंदाज
जरब बसेल अशी कारवाई
युक्रेन
माईडे, युद्ध सुरू करण्याआधी
७००००
माईडे किती भोळी गं तू? ज्या
महाराष्ट्राच्या इतिहासात
+१
बदल होतोय, पण हळूहळू
आता संबंधित महान व्यक्तीचं
देशालाही उत्तम गृहमंत्री
ज्या ज्या राज्यात डबल इंजिन
यूक्रेन
युद्धामुळे युक्रेनची
२०१४
रशिया-युक्रेन
वाह चंद्र…सर! इतक्या वेळ जे
चसुकु आणि अबा दोघांचे प्रतिसाद आवडले.
ऑस्कर सोहळ्यात रॉबर्ट डी निरो
ट्रंप, जिनपिंग व पुटिन हे
ट्रंप, जिनपिंग व पुटिन हे
ट्रंप, जिनपिंग व पुटिन हे माथेफिरू….ह्यात आणखी एका माथेफिरूचे नाव समाविष्ट करायला हवे! :)झेलेन्स्कीची तिरकी चाल
ट्रम्प तात्याला तंटे मिटवायचे
अमेरिकेच्या मदतीविना
ट्रम्प तात्याना युद्ध बंद
मस्साजोग.
सहमत आहे. असे फोटो व्हायरल
+१
प्रश्न एवढाच आहे की
घटना घडल्यानंतर नऊ महिन्यांनी
फडणवीस आणि अजित पवार नेहमीच
फडणवीस आणि अजित पवार नेहमीच मुंडेना वाचवत आलेत.फक्त मुंडेला?घटना घडल्यानंतर नऊ महिन्यांनी राजीनामा घेतलाय.
अगदी नाईलाज झाला तेव्हाच
साटं-लोटं
हत्ये नंतर जी SIT स्थापन झाली
आधीची माहिती धक्कादायक आहे
आता तरी
माईडे,
म्हणजे आपण दुसऱ्या देशांच्या
गेले २ वर्षे रत्न-हिर्यांच्या
मग ह्याचे भारतावर होणारे
मग ह्याचे भारतावर होणारे परिणामपरिणामी अमेरिकनांना रत्ने-हिरे महाग मिळतील. मिळू देत की. आपलं काय जातंय. गुजराती हुशार आहेत. ते वेगळ्या मार्गाने अमेरिकेत हिरे-रत्ने पोहोचवतीलच.ते
बरं मग माईडे तुझे सर्वज्ञ हे
हा हा हा
'ह्यां'ना सांग ते बोलण्याची