ताज्या घडामोडी-मार्च २०२४
गेल्या दोन दिवसात ट्रम्प/व्हान्स आणी झेलिन्स्की ह्यांच्यातील चर्चा(की हाणामारी) जगभर चर्चेचा विषय झाली. युक्रेनमध्ये टिटॅनियम्,लिथियमच्या सम्रुद्ध खाणी आहेत. अमेरिकेबरोबर ह्या संबंधात करार करण्यासाठी झिलिन्स्की व्हाईट हाउसमध्ये गेले होते. चर्चा ,युद्धाचा विषय,त्यातुन वाद आणि मग होणारा करार फिस्कटला.
जगातील महत्वाच्या राष्ट्रप्रमुखांनी ह्यावर तात्काळ प्रतिक्रिया दिल्या.
जर्मनी ,नेदरलँड ,पोर्तुगाल,कॅनडा,पोलंड,आयर्लेंड,नॉर्वे,स्पेन,एस्टोनिया,लॅट्व्हिया ह्या देशप्रमुखांनी 'जर-तर' वगैरे गोल गोल प्रतिक्रिया न देता.. "आमचा रशियाला विरोध असुन युक्रेनला पाठिंबा आहे" असे सरळ सांगितले.
https://indianexpress.com/article/world/global-reactions-zelenskyy-trump-white-house-clash-9862068/
https://www.aljazeera.com/news/2025/2/28/world-reacts-after-donald-trump-jd-vance-berate-ukaines-zelenskyy
चीन ह्या प्रकरणावर मुग गिळुन गप्प बसणार ही अपेक्षा होती. https://www.scmp.com/news/china/diplomacy/article/3300688/chinas-media-plays-russian-response-trump-zelensky-white-house-clash
वर्गीकरण
प्रतिक्रिया
ह्यावर भारताची प्रतिक्रिया
जयशंकर
माईडे,
ती
=))
माईडे,
व्हाईट हाऊसमधली ती कुप्रसिद्ध
मुळात झेलेनस्कीने मूर्खपणा
तात्या
एकाला माझी पदवी खरी आहे असे
मी झेलेंस्कीला ५६ इंची छाती
खिक्क!
हे राम.
नेहमीच्याच यशस्वी कलाकारांना
महाराष्ट्रात या एकमेव राज्यात
काळजी नसावी ! जो पर्यंत
वृक्षावर माजलेलं बांडगूळ
बांडगुळ वृक्षापेक्षा मोठं
तरी बांडगुळ ते बांडगुळंच.
तरी बांडगुळ ते बांडगुळंच.अगदी बरोबर. मुस्लिम लीग, समाजवादी पक्ष, कॉंग्रेस, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस अश्या अनेक वृक्षांवर माजूनही शेवटी बांडगूळ ते बांडगूळच.तसेही खोटे जास्त काळ चालत नाही.आमेन. म्हणून तर जनतेने चिवशेणेला मूठमाती दिली.जळत रहा असेच. शिवसेना नेहमीच
चिवशेणा बिहारींनी स्थापन
खो खो! विनोदबुध्धीला दाद
+१
खरं आहे. शिवसेना हा विषय
जय महाराष्ट्र !
हम्म
राहुल गांधी
उठांनी चंद्रावर सुद्धा
तसा गेल्या सातआठ वर्षांपासून
जगदंब !! जगदंब !!
महाराष्ट्राच्या बुडाला आग
+१
भाजप महिला नेत्या आणि महिला
+१
गादी रुळावर आणतो जरा.
ह्यात काही झाले तरीही वाट
भाजपसमर्थकही नेमकं हेच म्हणत
ते? ते फेकाफेकी करतात! वार
का
तुमच्या देशावर कोणी आक्रमण
तुमच्या देशावर कोणी आक्रमण केले तर तुम्ही पंगा नाही घायचा?रशियाची माफक मागणी इतकीच होती कि युक्रेनने नाटो मध्ये जाऊ नये, कांरण नाटोच्या सीमा थेट रशियाला भिडल्या असत्या! आणी ती मागणी न्याय्य देखील होती, कुठलाही देश आपली सुरक्षा प्रथम पाहणार, रशियाने तेच केले! cubaला सोविएतने अणुबॉम्ब ठेवल्यावर अमेरिकेने किती थयथय केली होती? आपल्यावर रशियाने हल्ला केला तर युरोपीय देश नि अमेरिका लगेच धावून येतील अशी मूर्ख झेलेनस्कीची अटकळ होती पण कुणी कुत्रही त्याला विचारायला आलं नाही, युद्धसामुग्री तेवढी दिली पण मारायला युक्रेनचे लोक नि सैन्यच होते, आता तात्यानी देखील हात वर केलेत, बस म्हणा बोंबलत मूर्ख झेल्या लेका!"मूर्ख झेलेनस्कीने रशियाशी
तात्यांवर महाभियोग चालला
पुतीन धूर्त अजगर आहे, युक्रेन
युक्रेन सहज गिळता येईल असे
युक्रेन सहज गिळता येईल असे वाटल्याने हल्ला केला होता.हा भ्रम जाणून बुजून पसरवण्यात आला आहे, मुळात युक्रेन जिंकणे हा पुतिनच्या डाव्या हाताचा मळ! पण जा युक्रेन जिंकले तर युक्रेनची संपूर्ण जबाबदारी रशियावर येईल नि संपूर्ण जग रशिया विरोधात जाईल हे वेगळे! युद्ध चालू असताना अत्याचार केले तर कुणीही बोंबा मारत नाःई पण प्रदेश जिंकून मग अत्याचार केले तर अख्ख जग बोंबलेल. मुळात युद्ध चालू ठेवण्यातच रशियाचे भले आहे , युद्ध चालूच राहिले तर युक्रेन कधीही शांत राहणार नाही सतत युद्धग्रस्त राहील, नि शेजारच्या इतर देशांना योग्य तो संदेश जाईल, पुतीन एकाच वेळी युक्रेनच्या लोकसंख्येइतके सैन्य मैदानात उतरवू शकतो पण असं करणे रशियाच्या नुकसानीचेच आहे.राहीला प्रश्न झेलेनस्कीचा तर
असेच
सध्यातरी ट्रम्पचा मूर्खपणा
अबांचे प्रतिसाद रोचक
ट्रंप आत्मघातकी मार्गावर आहे.
झेलेन्स्कीसाठी सहानुभूती व
झेलेन्स्कीसाठी सहानुभूती व आदर वाटतोय. एका प्रचंड बलाढ्य महासत्तेला ३ वर्षे लढत दिली. डेव्हिड व गोलियाथची लढाई आहे ही.काहीही! मुळात नाटो मध्ये जाऊन युक्रेनी जनतेचा असा कोणता फायदा होणार होता? एकवेळ युरोपियन युनियन मध्ये घुसायचा प्रयत्न केला असता तर झेलेनस्कीचा लढा दाखल घेण्याजोगा होता, मात्र नाटोसाठी युद्ध करणे म्हणजे निव्वळ मूर्खपणा! baaki तात्यांनी असं भर पत्रकार परिषदेत भांडण करायला नको होते मान्य