बहिष्काराच्या गदारोळात अडकलेला आणि त्यामुळे गाजावाजा झालेला लाल सिंग चढ्ढा सिनेमा पाहायचा की नाही ह्या वादात न पडता एक सिने कलाकृती म्हणून जमलेच तर हा सिनेमा बघायचे ठरवले होते. पण ह्या बहिष्काराच्या गदारोळाने माझाही किंचितसा बेंबट्या झाला होता बरं का, उगाच खोटं का बोला. अमिरमुळे नाही, पण करीनाच्या, "नका बघू मग आमचे सिनेमे" ह्या नेपोटिजम वरच्या मुक्ताफळामुळे! तर ते एक असो.
काल हा सिनेमा बघितला. ज्या मूळ सिनेमाचे, फॉरेस्ट गंपचे, रीतसर हक्क विकत घेऊन हिंदीत पुनर्निर्मिती केली, तो सिनेमा बघून बराच काळ लोटल्याने तो सिनेमा विस्मृतीत जाऊन तपशील आठवत नव्हते. पण ते बरंच झालं, लाल सिंग चढ्ढा फॉरेस्ट गंपच्या छायेत न बघता स्वतंत्र सिनेमा म्हणून बघता आला.
सिनेमा प्रचंड आवडला. अतिशय शांत वाहणाऱ्या नदीप्रमाणे प्रवाही आणि संयत कथानक एक स्वच्छ आणि मन शांत करणारा अनुभव देऊन जातं. आलिकडच्या वेब सिरीजच्या अंगावर येणाऱ्या अतिरंजित कथानकांच्या पार्श्वभूमीवर ह्या सिनेमाचे कथानक एका मंद हवेची झुळूक यावी तसे वाटते. अतुल कुलकर्ण्यांना लेखनाचे पैकीच्या पैकी मार्क. १९७१ ते २०१८ ह्या काळातल्या महत्त्वाच्या घटनांची गुंफण कथानकात एकजीव होऊन एकदम फक्कड जमलीय. ह्या सगळ्या घटनांचा साक्षीदार असल्याने त्या जुन्या आठवणी जाग्या होऊन दर्शक सिनेमात (पक्षी: लालसिंगच्या गोष्टीत) गुंतत जातो. लाल सिंग चढ्ढा पंजाबी असल्याने सिनेमात पंजाबी भाषेचा तडका आहे आणि तो त्या भाषेच्या लहेजामुळे लाल सिंग चढ्ढाच्या व्यक्तिमत्त्वाला उचलून धरून खुलवतो.
सर्वच कलाकारांनी समरसून कामं केलीत. अमीर त्याचं काम चोख पार पाडणार होताच आणि तो ते तसंच पार पाडतो. लाल सिंग चढ्ढाच्या पात्राची निखळता, वेगळेपण आणि त्यातले पैलू दाखवणं आमिरसारख्या कसदार अभिनेत्याला काय कठिण जाणार? मोना सिंग छाप पाडण्यात यशस्वी झाली आहे. कणखर आई अतिशय ताकदीने उभी केलीय तिने. करीना ठीकठाक. पैसा हाच एकमेव निकष लावून आयुष्याकडे बघण्याच्या नादात होणारी रूपाच्या आयुष्याची फरपट तिने ठीकठाक उभी केलीय, दिग्दर्शकाने जितकं सांगितलं तितकं आणि तसं! . बाकीचे सगळे कलाकार आपापली कामं चोख पार पाडतात.
जे काही आक्षेप ह्या सिनेमावर घेतले आहेत (लष्कराचा, शिखांचा, देशाचा अपमान वगैरे...वगैरे...) ते सिनेमा बघताना कुठेही जाणवत नाहीत. कथानकाच्या अनुषंगाने त्या घटना येतात आणि सिमेना कथानकात गुंतवून ठेवण्यात यशस्वी होत असल्याने त्या घटना घडताना कुठेही काही खटकत नाही. लाल सिंग चढ्ढा हे पात्र फारच निष्पाप आहे. त्याची निरागसता आणि त्याचं ते निष्पाप असणं सिनेमा बघताना लक्षात आलं की ह्या सगळ्या बाबी गौण होऊन जातात.
सोशल मीडियाच्या गदारोळात सहभागी न होता, कुठलेही पूर्वग्रह न ठेवता, कोरी पाटी घेऊन सिनेमा पाहायला गेल्यास एक नितांत सुंदर सिनेमाचा अनुभव पदरी पडेल. लाल सिंग चढ्ढा त्या दर्जाचा सिनेमा नक्कीच आहे!
वाचने
67965
प्रतिक्रिया
207
मिसळपाव
प्रतिक्रिया
आँ
In reply to डोळे बंद करून पातळी कशी समजते by आग्या१९९०
भेकड पुरोगामी विरूद्ध साहसी प्रतिगामी
In reply to आमीर खान ने आपला दुटप्पीपणा by सुबोध खरे
तुम्ही एकदम डावे नसलात तर
In reply to भेकड पुरोगामी विरूद्ध साहसी प्रतिगामी by हणमंतअण्णा शंक…
बहिष्कार
>>तसेच करिनावर सुद्धा
In reply to बहिष्कार by अगम्य
धन्यवाद.
LoL
अले बापले
In reply to LoL by जेम्स वांड
ते सोडा
In reply to अले बापले by हणमंतअण्णा शंक…
येन केन प्रकारेण
यश राज
केंद्र सरकारने रोहिंग्याया
केंद्र सरकार
In reply to केंद्र सरकारने रोहिंग्याया by डँबिस००७
चित्रपटाचा दर्जा आणि बहिष्कार यांचा काही संबंध नाही
प्रेक्षकांना गृहीत धरून
In reply to चित्रपटाचा दर्जा आणि बहिष्कार यांचा काही संबंध नाही by मूकवाचक
आमिर खान , के बी सी आणि नरेटिव्ह
तर्कवादी,
In reply to आमिर खान , के बी सी आणि नरेटिव्ह by तर्कवादी
डँबिसजी,
In reply to तर्कवादी, by डँबिस००७
माझ्या मते ला सिं च चा
In reply to डँबिसजी, by तर्कवादी
पण एक विशिष्ट
In reply to माझ्या मते ला सिं च चा by तर्कवादी
हिंदु समाज द्वेषाचे राजकारण
In reply to पण एक विशिष्ट by डँबिस००७
झेंड्याला सलाम करण न करण हे
In reply to तर्कवादी, by डँबिस००७
उपराष्ट्रपती जेव्हा principal
In reply to झेंड्याला सलाम करण न करण हे by चौकस२१२
.... असा प्रोटोकॉल आहे
In reply to उपराष्ट्रपती जेव्हा principal by गवि
म्हणूनच बाकी इतर काही असो,
In reply to .... असा प्रोटोकॉल आहे by चौकस२१२
गवि
In reply to उपराष्ट्रपती जेव्हा principal by गवि
ह्य ह्य ह्य.. :=))
In reply to गवि by जेम्स वांड
आमिर तिथे पगडी घालून उभा होता
In reply to गवि by जेम्स वांड
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Let Me Down Slowly - Alec Benjamin | Fingerstyle Guitar Coverमी काय म्हणतो
In reply to आमिर तिथे पगडी घालून उभा होता by मदनबाण
मुळात बोडक्या डोक्याने, अंगात
In reply to मी काय म्हणतो by जेम्स वांड
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Let Me Down Slowly - Alec Benjamin | Fingerstyle Guitar Coverमदनबाणजी
In reply to मुळात बोडक्या डोक्याने, अंगात by मदनबाण
@जेम्स वांड
In reply to मी काय म्हणतो by जेम्स वांड
खरे साहेब
In reply to @जेम्स वांड by सुबोध खरे
अजून एक
In reply to @जेम्स वांड by सुबोध खरे
काही तरी हेतू/ अजेंडा ठेवूनच
In reply to गवि by जेम्स वांड
काही तरी हेतू/ अजेंडा ठेवूनच
In reply to काही तरी हेतू/ अजेंडा ठेवूनच by सुबोध खरे
आवडले
In reply to काही तरी हेतू/ अजेंडा ठेवूनच by जेम्स वांड
@ गवि
In reply to उपराष्ट्रपती जेव्हा principal by गवि
https://zeenews.india.com
In reply to @ गवि by सुबोध खरे
सर्व मान्य. मुद्दा जोपर्यंत
In reply to @ गवि by सुबोध खरे
गवि साहेब,अन्सारी आडनाव नसते
In reply to @ गवि by सुबोध खरे
कान्डे बेसिसवर नावे ठेवण्यास
In reply to गवि साहेब,अन्सारी आडनाव नसते by डँबिस००७
याचा "अन्सारी" आडनावाशी
In reply to @ गवि by सुबोध खरे
झेंड्याला सलाम करण न करण हे
In reply to झेंड्याला सलाम करण न करण हे by चौकस२१२
'रुपां'तर तुटक झालं आहे
विवाहपूर्व संतती
In reply to 'रुपां'तर तुटक झालं आहे by गामा पैलवान
अहो
In reply to विवाहपूर्व संतती by कपिलमुनी
पण मग ....
In reply to विवाहपूर्व संतती by कपिलमुनी
एक प्रश्न पडला आहे
अहो खुद्द शेठ लाहोरला गुपचुप
In reply to एक प्रश्न पडला आहे by जेम्स वांड
अहो खुद्द शेठ लाहोरला गुपचुप
In reply to अहो खुद्द शेठ लाहोरला गुपचुप by प्रचेतस
इतके असूनही जर टर्की सोबत
In reply to एक प्रश्न पडला आहे by जेम्स वांड
आमचं सोडा डॉक्टर
In reply to इतके असूनही जर टर्की सोबत by सुबोध खरे
विरोधात वैयक्तिक पण नाही
In reply to आमचं सोडा डॉक्टर by जेम्स वांड
पुरोगामी आणि लिबरल
In reply to विरोधात वैयक्तिक पण नाही by गवि
कोणी माझ्या अंगावर थुंकलं तरी
In reply to पुरोगामी आणि लिबरल by सर टोबी
सहमत आहे गवि
In reply to विरोधात वैयक्तिक पण नाही by गवि
अहो राहुल गांधी आणि आमिर खान
In reply to आमचं सोडा डॉक्टर by जेम्स वांड
माफ करा
In reply to अहो राहुल गांधी आणि आमिर खान by सुबोध खरे
दोन्ही ची तुलना केवळ
In reply to माफ करा by जेम्स वांड
दुर्दैवाने याच जपु लोकाना
In reply to अहो राहुल गांधी आणि आमिर खान by सुबोध खरे
पाकिस्तानी गायक अदनान सामीला
In reply to दुर्दैवाने याच जपु लोकाना by आग्या१९९०
कर तर येथील कलाकारही भरतात.
In reply to पाकिस्तानी गायक अदनान सामीला by सुबोध खरे
@ आग्या१९९०
In reply to कर तर येथील कलाकारही भरतात. by आग्या१९९०
आमिर खान देशाचा सामान्य
In reply to @ आग्या१९९० by सुबोध खरे
याचा या प्रतिसादाशी काय
In reply to आमिर खान देशाचा सामान्य by आग्या१९९०
हो, पण त्याचा चित्रपट पाहायचा
In reply to याचा या प्रतिसादाशी काय by सुबोध खरे
त्याने कोणाला कधी भेटावे हे
In reply to हो, पण त्याचा चित्रपट पाहायचा by आग्या१९९०
आता फाटे फुटलेच आहेत तर…
In reply to कर तर येथील कलाकारही भरतात. by आग्या१९९०
आता फाटे फुटलेच आहेत तर…
In reply to दुर्दैवाने याच जपु लोकाना by आग्या१९९०
आमिरचे मुसलमान असणे ? का अजून
In reply to एक प्रश्न पडला आहे by जेम्स वांड
चौकस
In reply to आमिरचे मुसलमान असणे ? का अजून by चौकस२१२
मी फारसे सिनेमे पाहत नाही
हुकलाय का हा आइ डी?
In reply to मी फारसे सिनेमे पाहत नाही by सुबोध खरे
अटक झालेल्या कुणाकडेही खटला
In reply to हुकलाय का हा आइ डी? by सर टोबी
तो अमली पदार्थांचा व्यापार
In reply to मी फारसे सिनेमे पाहत नाही by सुबोध खरे
सगळा इमोशनल ड्रामा आहे
आमिर खान ने केवळ हिंदूंच्या
In reply to सगळा इमोशनल ड्रामा आहे by ज्ञानोबाचे पैजार
तिकडे कोण पाहते?
In reply to आमिर खान ने केवळ हिंदूंच्या by तर्कवादी
मग शक्यता उरते ते हे सिनेमे
In reply to तिकडे कोण पाहते? by सतिश गावडे
>>आमिर खानची लेडी एदार्गेनशी
In reply to मग शक्यता उरते ते हे सिनेमे by तर्कवादी
तसंच जर असेल तर आपल्या
In reply to >>आमिर खानची लेडी एदार्गेनशी by कानडाऊ योगेशु
मग "भेटला तर भेटू देत बुवा"
In reply to तसंच जर असेल तर आपल्या by तर्कवादी
पाकिस्तान आणि टर्की
In reply to मग "भेटला तर भेटू देत बुवा" by सुबोध खरे
+१
फ्लॉप सिनेमाचा सुपरहिट धागा
फ्लॉप सिनेमा? सिनेमा जोरात
In reply to फ्लॉप सिनेमाचा सुपरहिट धागा by ज्ञानोबाचे पैजार
लोल
In reply to फ्लॉप सिनेमाचा सुपरहिट धागा by ज्ञानोबाचे पैजार
महात्मा अमीर खान
ऑ!
In reply to महात्मा अमीर खान by गामा पैलवान