आम्रोत्सव

गणपा's picture
गणपा in जनातलं, मनातलं
8 Jun 2016 - 4:12 pm

रामराम मंडळी,
मिपावर आम्रोत्सव चालू झाल्याची कुण कुण आम्हाला लागली बरं का. एकाहून एक पारंपरिक अन अभिनव पाककृती येताहेत.
या पूर्वीही अनेक आंबा पाककृती मिपावर येऊन गेल्यात. या धाग्यातून त्यांना एकत्र आणायचा प्रयत्न करतोय.
काही माझ्या नजरेतून सुटल्याही असतील. जागरूक मिपाकर त्यांचे दुवे प्रतिसादातून जरूर देतीलच याची खात्री आहे.
 

क्रमांक
पाककृती
सुगरण/बल्लव


आंब्याचे सासम/सासव
उल्का


आंब्याचा शिरा
अनन्न्या


आंबा इडली
सुरन्गी


आम्रखंड
Mrunalini


आंबा कलाकंद
अनन्न्या


आंब्याची कढी
सूड


मॉकटेल: मँगो पॅशन
दिपक.कुवेत


मँगो मलई लड्डू/लाडू
दिपक.कुवेत


मँगो - स्ट्रॉबेरी पॅना कोता
दिपक.कुवेत

१०
मँगो मुस
दिपक.कुवेत

११
मँगो केक (ईन प्रेशर कुकर)
दिपक.कुवेत

१२
कुssssफ्लिssssये
दिपक.कुवेत

१३
आंबा बर्फी
दिपाली पाटिल

१४
आंबा - पनीर बर्फि
दिपक.कुवेत

१५
स्वीट एन स्पाईसी मँगो करी
मनिष

१६
आंब्याचे मोदक
नेहरिन

१७
मँगो वुईथ फ्रेश क्रिम अँड सॅफ्रन (मलई आणि केशरयुक्त आंबा)
प्रभाकर पेठकर

१८
बाप्पाचा नैवेद्य : मोदक
निवेदिता-ताई

१९
मँगो शिरा
दिपक.कुवेत

२०
बाठोणी (सासव)
गणपा

२१
आंबा कलाकंद
तळ्यात मळ्यात

२२
संडे स्पेशल ( आंब्याचे सांदणे)
स्वाती राजेश

२३
मँगो मस्तानी
प्रभाकर पेठकर

२४
मँगो तिरामिसु
स्वाती दिनेश

२५
मॅंगो चीजकेक
सानिकास्वप्निल

२६
पाकातल्या (आमरसाच्या) पुर्‍या
सानिकास्वप्निल

२७
पिकलेल्या आंब्याचा मुरांबा.
रेवती

२८
रसपोळी
धानी

२९
आंब्याचा बदामी हलवा
गणपा

३०
शाही मुरांबा
अनन्न्या

 
 
 

 
 
 

 

 

पाकक्रियाआस्वाद

प्रतिक्रिया

सस्नेह's picture

8 Jun 2016 - 4:16 pm | सस्नेह

तुम्ही यानिमित्ताने अ‍ॅक्टिव्ह झालात याबद्दल आंब्याचे आभार :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

8 Jun 2016 - 4:55 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

गणपा आम्रोत्सव एका धाग्यात आणल्याबद्दल आभार. आपल्या नवनवीन पाककृतींची वाट पाहात आहे.

-दिलीप बिरुटे

प्रचेतस's picture

8 Jun 2016 - 4:57 pm | प्रचेतस

+२

डॉ सुहास म्हात्रे's picture

9 Jun 2016 - 1:38 am | डॉ सुहास म्हात्रे

+३

प्रशांत's picture

9 Jun 2016 - 1:23 pm | प्रशांत

+१००

तुषार काळभोर's picture

9 Jun 2016 - 2:59 pm | तुषार काळभोर

+१५१

सही रे सई's picture

9 Jun 2016 - 9:10 pm | सही रे सई

+१०००

स्पा's picture

8 Jun 2016 - 4:19 pm | स्पा

मस्त कलेक्शन

वाखुसा!
गणपाजीकी जय हो!

उल्का's picture

8 Jun 2016 - 5:35 pm | उल्का

छान. धन्यवाद!

पद्मावति's picture

8 Jun 2016 - 5:40 pm | पद्मावति

वाह, मस्तं!

किसन शिंदे's picture

8 Jun 2016 - 5:42 pm | किसन शिंदे

दादूस, ह्ये बेस काम केलं!

विशाखा राऊत's picture

8 Jun 2016 - 6:49 pm | विशाखा राऊत

वेलकम बॅक.. मस्त संकलन

यशोधरा's picture

8 Jun 2016 - 7:07 pm | यशोधरा

वाखु साठवून ठेवलीय.

विवेकपटाईत's picture

8 Jun 2016 - 7:21 pm | विवेकपटाईत

एवढ्या रेसिपी वाचून आंब्यांचे काय करायचे कळत नाही. गेल्या आठवड्यात सौ.णे चक्क १ किलो आंब्याचे पन: केले होते. फोटो काढले होते. रेसिपी लिहायला वेळ मिळाला नाही.

अभ्या..'s picture

8 Jun 2016 - 7:44 pm | अभ्या..

पनः नाही पुनः लिहा.
पन्हे, पन्हे, पन्हे.

किसन शिंदे's picture

8 Jun 2016 - 10:40 pm | किसन शिंदे

आंब्याचे नाही, कैरीचे पन्हे! लिही बरं दहावेळा..

प्रसाद गोडबोले's picture

8 Jun 2016 - 7:29 pm | प्रसाद गोडबोले

आमची पाककृती http://www.misalpav.com/node/36260 वरील लिस्ट मध्ये न घेतल्या बद्दल निषेध !

पण असो , चालायचेच ...

मार्कस भौ तुम्हीच म्हणून राहिले ना की पाककृती रिस्की आहे.
आता म्या मिपाकरांच्य जिवाशी कसं खेळावं सांगा बरं?

प्रसाद गोडबोले's picture

9 Jun 2016 - 12:28 pm | प्रसाद गोडबोले

हा हा हा !

सानिकास्वप्निल's picture

8 Jun 2016 - 7:34 pm | सानिकास्वप्निल

आमचा मँगो चीझकेक, पाकातल्या (आमरसाच्या) पुर्‍या राहिलेच की ओ.

धागा वाखुसा.

नूतन सावंत's picture

8 Jun 2016 - 7:59 pm | नूतन सावंत

वा!गणपाभौ,वा!
आयड्याची कल्पना लय भारी.
वाचनखूण अर्थातच साठवली आहे.

स्वाती दिनेश's picture

8 Jun 2016 - 10:33 pm | स्वाती दिनेश

गणपा इज ब्याक.. :)
आमचे खूप खूप पूर्वीचे मँगो तिरामिसु.. राहिले ते अ‍ॅडव.
स्वाती

सखी's picture

8 Jun 2016 - 10:47 pm | सखी

सही आंबासंग्रह आहे. नक्की करणार!

एखादी पाककृती (आणि प्रतिसाद) वाचताना देखील आपली हहपुवा होऊ शकते हे ज्या पाकृमुळे मला माहीत झाले ती शाहरुख यांची आमरस पाकृ

गंपा, तू आम्हाला विसरलास लेका!

तायांनो विसरलो नाही हो. पण गुगल बाबा तुमचे नाव टाकून्ही धागे हुडकून देईना.

नाखु's picture

9 Jun 2016 - 8:39 am | नाखु

आंब्यानी गणपाशेठ्ना कळफलकाकडे आणले एक्दाचे....

आंब्याचे असेही फायदे.

हेलाकाकांच्या खफवरील पुढच्या बातमीपत्राचा संपादीत अंश.

संकलक नाखु

नीलमोहर's picture

9 Jun 2016 - 12:43 pm | नीलमोहर

आम्ही कुणाच्या खिजगणतीतही असण्याची शक्यता नाही त्यामुळे...आपली जाहिरात आपणच करावी,
हे आमचे मिपावरील पहिले पाऊल, रसपोळी / आंबापोळी.

धाग्यासाठी धन्यवाद :)

सविता००१'s picture

9 Jun 2016 - 1:12 pm | सविता००१

मस्त हो गणपाभौ

निनाद's picture

9 Jun 2016 - 1:16 pm | निनाद

वा मस्त!

इरसाल's picture

9 Jun 2016 - 1:16 pm | इरसाल

कोण हे गणपा? धन्यवाद !!!!!

पैसा's picture

9 Jun 2016 - 3:25 pm | पैसा

आता प्रतिक्रियांमधे आलेल्या पाकृ धाग्यात टाकून दे. आणि वेळ मिळेल तेव्हा चिकन च्या पाकृ चा संग्रह तयार कर!

वपाडाव's picture

9 Jun 2016 - 4:52 pm | वपाडाव

गंपाषेट॥
सगळ्या धाग्यांचा समावेश दर आठवड्याने करुन अ‍ॅडवत रहा ही विनंती...

बाकी, पाकृ जेब्राट...

शाही मुरांबा अ‍ॅडवतोय.
सध्या फक्त (पिकलेल्या) आंब्यांच्याच पाककृती या धाग्यात एकत्र आणतोय.

विजुभाऊ's picture

9 Jun 2016 - 8:44 pm | विजुभाऊ

गणपा भौ.
आमचेही दोन हात तुमच्या महोत्सवात.
आंबा http://misalpav.com/node/27045
एप्रिल फळ (९) http://misalpav.com/node/2538
http://misalpav.com/node/1398 = एप्रिल फळ ; http://misalpav.com/node/1403 एप्रिल फळ (२) ; http://misalpav.com/node/1416 = एप्रिल फळ (३) ; http://misalpav.com/node/1424 एप्रिल फळ (४) ; http://misalpav.com/node/1466 = एप्रिल फळ (५) ; http://misalpav.com/node/1480 एप्रिल फळ (६)
http://misalpav.com/node/1492 = एप्रिल फळ (७)
http://misalpav.com/node/2482 = एप्रिल फळ(८

विजुभाऊ's picture

9 Jun 2016 - 8:45 pm | विजुभाऊ

आम्रोत्सव हा धागा दखल या सदरात टाकून द्यावा ही संपादकाना विनंती.