साहित्यः
ग्रीक दही = १ किलो
आंब्याचा पल्प = ५०० ग्रॅम
पिठीसाखर = ४५० ग्रॅम
मिक्स ड्रायफ्रुट्स = १/४ वाटी किंवा आवडीनुसार
विलायची पावडर = १/२ चमचा
केशर = ४-५ काड्या
मिठ एक चिमटी
कृती:
१. दही एका फडक्यात बांधुन रात्रभार टांगुन ठेवावे, त्यामुळे त्यातील सगळे पाणी निथळुन जाईल.
२. एका बाऊलमधे हे दही घेउन त्यात आंब्याचा पल्प टाकुन निट मिक्स करुन घ्यावे.
३. ह्यात पिठीसाखर टाकुन परत एकत्र करावे. तुम्ही आवडेप्रमाणे साखरेचे प्रमाण कमी जास्त करु शकता.
४. ह्यामधे मिक्स ड्रायफ्रुट्स, केशर, विलायची पावडर व एक चिमटी मिठ टाकुन एकत्र करावे.
५. सर्व निट मिक्स करुन बाउल १-२ तासासाठी फ्रिज मधे ठेवुन द्यावे.
६. तुम्ही हे आम्रखंड पुरीसोबत किंवा नुसते serve करु शकता.

वाचने
18400
प्रतिक्रिया
36
मिसळपाव
प्रतिक्रिया
भूखंड वगळता आपल्याला इतर
:)
ताई.. तुझी वाट बघतीये.
In reply to :) by अजया
बाबो लय टेस्टी
हाहाहा.. तुच विचार त्याला.
In reply to बाबो लय टेस्टी by स्पा
वाह वाह!
अर्रेव्वा.
दु दु :-(
मस्त
सुंदर ...!
मस्त दिसतय आम्रखंड. माझा
अतिसुंदर :)
वाह वाह .. मी पण येताना
पुर्या मस्त एकदम.
वॉवच!
कित्येक वर्षात
:)
पुर्या काय मस्त टम्म
मस्तं आहे.
वाह!
आहा!
तोंडाला पाणी आले, तसे नुकतेच
आहाहा... :) { पण फोटू पाहुन
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- राम का गुणगान करिये, राम का गुणगान करिये। राम प्रभु की भद्रता का, सभ्यता का ध्यान धरिये॥ :- Pt.Bhimsen Joshi & Lata Mangeshkarग्रीक दही म्हणजे काय...
ग्रीक दही
In reply to ग्रीक दही म्हणजे काय... by असंका
मंजी आम्मी मडक्यात लावतो त्ये
In reply to ग्रीक दही by श्रीरंग_जोशी
आहा !
ह्याच प्रकारांमुळे वेटलॉसचा
खरंच हे फोटो दू दू आहेत.
In reply to ह्याच प्रकारांमुळे वेटलॉसचा by नाना स्कॉच
आणि ते पुरीच्या बाजूला काय आहे?
मस्त दिसतेय. करुन बघावे लागेल
मस्तच, तो.पा.सु.
काय खतरी दिसतेय आम्रखंड.
वाह , आजच खाल्लय
झक्कास फोटो आणि पाकृ!
पाकृ व फोटो आवडल्याबद्दल