फेस्टिव्हल डायरीज..!! - कथा : १०
फेस्टिव्हल डायरीज..!!
(Decorate your love..)
कथा - १०
नवरात्र.. प्रेमाचे रंग..
आज दुर्गादेवीचे आगमन झाले होते.. वातावरण भक्तिमय झाले होते.. देवीची पूजा म्हणजे स्त्रीची पूजा, स्त्रीत्वाची पूजा, पण सकाळचीच बातमी होती, स्त्रियांना मंदिरातील प्रवेश बंदीवरून.. एका स्त्रीला दुसऱ्या स्त्रीला भेटण्यास बंदी तेही पुरुषाकडून.. सगळेच विचित्र.. तरी सर्वत्र देवीची पूजा आजपासून सुरू होणार होती..
तो मित्राला समजावून सांगत होता, ' कसे आहे ना स्त्रियांनाही एक माणूस म्हणून सन्मान दिला पाहिजे, ह्याचा अर्थ असा नाही की त्यांना चुकीचे वागण्यास मुभा असावी..
मिसळपाव
रफाल करार
पार्श्वभूमी
रफाल करारा बाबत बऱ्याच लोकांनी लिहिले आहे व त्याच्या बद्दल बरेच बोलले जात आहे. काँग्रेसने त्याला भ्रष्टाचाराचा करार असे म्हणत बोफर्सच्या रांगेत बसवण्याचा प्रयत्न चालू केला आहे. संरक्षण खरेदी ही नेहमीच महागाची असते. ह्याचे कारण संरक्षणात वापरली जाणारी वेगवेगळी साधने, दारुगोळा, तोफा, विमाने इत्यादीचे तंत्रज्ञान हे अग्रणी असते व ते मिळायला अवघड.