कॉसमॉस बँकेतील लूट कशी केली असावी?
कॉसमॉस बँकेतील लूट कशी केली असावी? एटीएम स्वीच काय असते? आपला नेहमीचा पण आडव्हान्स नेटवर्क स्विच की एन्क्रीप्शन डिव्हाईस? की ती एक सिस्टीम असते ज्यात पेमेंट हे एटीएम मशीन मधून अथोराईज करण्यापासून ते पैसे हातात येण्यापर्यंत त्याची सर्व प्रोसेस केली जाते?
की हॅकर्सनी डमी पेमेंट गेटवे स्थापन केला होता?
की हॅकर्सनी वीसा कार्डाला समांतर व्यवस्था स्थापन केली होती?
बँक अधीकार्याच्या मते लुट ही कमी रकमेच्या अनेक व्यवहारांनी केली गेली जसे १०० डॉलर ते २००० डॉलर वैगेरे. आणि ते ही पेट्रॉल पंप , एटीएम मधून.
मिसळपाव
उडती छबकडी हा भारांचा विज्ञान(वेड)कथा संग्रह! ह्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत लिहिल्याप्रमाणे ह्या नुसत्याच विज्ञानकथा नसून वेडकथा देखील आहेत. एक एक कल्पना नुसती धुमाकूळ घालणारी आहे आणि विज्ञानाला धरून देखील आहे. त्या काळी प्रचलित असलेल्या विज्ञान संकल्पना हाती धरून एक सुंदर पार्श्वभूमी निर्माण करण्यात भारांचा हातखंडा होता.