पावसाळी भटकंती : पेठ / कोथळीगड (Peth /Kothaligad)
कोकणातील प्राचीन बंदरातून म्हणजे डहाणु, नालासोपारा, चौल, महाड, दाभोळ इथून माल देशावरच्या पैठण, जुन्नर, तेर, करहाटक ( कर्हाड) , कोल्हापुर या शहरात व्यापारासाठी नेला जाई. हा माल बैल आणि गाढवावर लादून नेला जात असे. सहाजिकच हि जनावरे जिथे दमतील त्या चालीवर विश्रांतीस्थळे म्हणजेच, लयनस्थळे अर्थात लेणी कोरली गेली. या लेण्यांना आणि व्यापारी तांड्यना सरंक्षणाची गरज निर्माण झाली.
तेव्हा योग्य असे डोंगर पाहून या मरहट्ट देशात दुर्ग उभारणी झाली.
तेव्हा योग्य असे डोंगर पाहून या मरहट्ट देशात दुर्ग उभारणी झाली.
मिसळपाव