Skip to main content

डाटा रिकव्हरी

लेखक _मनश्री_ यांनी सोमवार, 20/08/2018 14:36 या दिवशी प्रकाशित केले.
व्हॉटस अप चा back up घेत असताना एरर आला आणि सगळे chats डिलीट झालेत त्यामूळे गुगल ड्राईव्ह वर back up राहिला नाही इंटर्नल स्टोरेज मधला डाटाबेसही डिलीट झालाय इंटर्नल स्टोरेज रिस्टोअर होऊ शकेल का ? Chats फार महत्वाचे होते

वाचने 5668
प्रतिक्रिया 9

प्रतिक्रिया

नमस्कार, डेटा रिकव्हरी शक्य आहे परंतु..... इन्फेक्टड फोन रूट कौन घ्यावा लागेल, मग डेव्हलपर मोड मध्ये थोडे बदल करून थर्ड-पार्टी डेटा रिकव्हरी सॉफ्टवेअर वापरून रिकव्हरी शक्य आहे. च रूट करण्यासाठी थर्ड-पार्टी सॉफ्टवेअर ऑनलाईन उपलब्ध आहेत. परंतु ते महाग आहेत. म्हणजे एक-वेळ च्या रिकव्हरी साठी ६-७ हजार टाकणे मला तरी योग्य वाटत नाही. जर डेटा खूप खूप खूप इम्पॉर्टन्ट असेल तर ठीक आहे. रघुनाथ

माझ्या दिवंगत भावाचे chats आहेत जे माझ्यासाठी फार मोलाचे आहेत

ओके. जर इंटर्नल स्टोरेज मधला डाटा डिलीट झालाय कि नाही ह्याची खात्री नसेल तर ह्या पर्यायातली २ री मेथड वापरून बघा. आणि जर इंटर्नल स्टोरेज मधला डाटा डिलीट झाल्याची खात्रीच असेल तर हा प्रयोग करून बघा. मागे एकदा मला वरील सॉफ्टवेअरचा उपयोग झाला होता.