जायंट मीटरवेव्ह रेडीओ टेलिस्कोप
वाचायला सुरूवात करण्यापूर्वी: या लेखातली भाषा बोजड असू शकते आणि विज्ञानाची आवड नसणाय्रांसाठी हा लेखच कंटाळवाणा असेल. तर या प्रमादांबद्दल आधीच क्षमा मागते.
पुणे-नाशिक रस्त्यावर कधी गेला असाल तर जुन्नर किंवा नारायणगावच्या जवळ मोठमोठाल्या डिश अँटेना दिसतात. बय्राचदा त्या आर्वीच्या सैनिकी किंवा व्ही.एस.एन.एल.च्या संपर्क दुर्बिणी असतात पण कधीमधी आमच्या संशोधनाच्या दुर्बिणीही दिसतात. तर या दुर्बिणी दिसतात आपल्या डीश अँटेनासारख्याच (आणि त्यांचं कामही साधारण सारखंच असतं).
मिसळपाव
पारंपारीक गणपती-गौरी उत्सवाचं हे चित्र .सिंहासनावर विराजमान गणपती. बाजूला गौरी.कालच गौरींचं आगमन झालेलं आहे.
आज गौरी भोजनाचा थाट आहे.सोळा भाज्या कोशिंबिरी,पहाटे लवकर ऊठून काकूंनी तयारी केलेली दिसतेय.आरती सुरु आहे.सुखकर्ता दुखहर्ता... .फार शिस्तीत आरती होणार आहे.