काय पटत नाही विचारताय?? साहाजिकच आहे तुमचा प्रश्न! अहो मी बोलतोय आपल्या माय-मराठीवरच्या आक्रमणाबद्दल. हे आक्रमणकर्ते कोण? अहो बघा आजूबाजूला.. दिसले का? हे आक्रमणकर्ते दुसरे तिसरे कोणी नसून आपणच आहोत. नाही पटत? चला तर प्रत्यक्ष उदाहरणंच पाहू...
दृश्य १ - स्थळ- बाजार. एक मराठी आई आपल्या मराठी मुलांना इंग्रजीत बोलते आहे. काय हवं आहे, काय नको आहे, सर्व काही इंग्रजीतून. दुकानदाराशी मात्र इंग्रजाळलेल्या मराठीतून.
दृश्य २ - स्थळ - स्थानिक बस. ऐन गर्दीत चुकून वाहकाचा हात मुलीच्या खांद्याला लागतो. मराठी मुलगी इंग्रजीतून बिचार्या वाहकाच्या सात पिढ्यांचा उद्धार करते. इतक्या वाईट शिव्या इंग्रजीतून देते, की इंग्रजी कळत असतं तर वाहकानं तिच्यावर अब्रूनुकसानीचा दावा ठोकला असता.
दृश्य ३ - स्थळ - पाचगणी. दोन लहान मुलांना घेऊन एक जोडपं येतं. मराठी पालक आपल्या मुलांना आपल्या इतिहासाची माहिती इंग्रजीतून देतात. सांगतात, "दीज आर दि फूटप्रिन्ट्स ऑफ दि पाण्डवाज्...." मुलगा - "हू पाण्डवाज्????"
आपल्या संस्कृतीची माहिती आपल्याच मुलांना इंग्रजीसारख्या परकीय भाषेतून द्यावी लागावी, हे खरंच दुर्दैवी आहे. हे लहान मुलांशी इंग्रजीतून बोलायचं काय प्रकरण आहे ते नाही बुवा समजलं.
मान्य आहे की इंग्रजी जागतिक भाषा आहे. तुम्हाला इंग्रजी बोलता येत असेल तर चांगलं भवितव्य आहे वगैरे. पण आपली मराठी जपत तुम्ही इंग्रजी शिकू शकत नाही का??? मी देखील एका सॉफ्टवेअर कंपनीत काम करतो. मला दिवसभर इंग्रजीतच संवाद साधावा लगतो. पण मी ती इंग्रजी ऑफिसपुरतीच मर्यादित ठेवतो.
मला इतकंच म्हणायचं आहे, की मुलांना इंग्रजी जरूर शिकवा, पण आपल्या मातृभाषेला विसरू नका. मावशी श्रीमंत आहे म्हणून आईला विसरू नये. तुम्हाला काय वाटतं?
वाचने
20590
प्रतिक्रिया
65
मिसळपाव
प्रतिक्रिया
आपल्याला तर बुवा नाही पटत....तुम्हाला काय वाटतं?
कळलं नाही
सहमत
In reply to कळलं नाही by प्रियाली
दुर्दैव
In reply to कळलं नाही by प्रियाली
लक्षात कोण घेत नाहीये?
In reply to दुर्दैव by मराठी_माणूस
अजब युक्तिवाद!!!!
In reply to लक्षात कोण घेत नाहीये? by प्रियाली
येस्स्..प्र
In reply to कळलं नाही by प्रियाली
सहमत .....
हेच म्हणतो
In reply to सहमत ..... by llपुण्याचे पेशवेll
मला काय वाटले...
सहमत
In reply to मला काय वाटले... by विकास
सुंदर प्रतिसाद..
In reply to मला काय वाटले... by विकास
१००% सहमत
तुम्ही
मस्त !!!
In reply to तुम्ही by डॉ.प्रसाद दाढे
अवघड आहे सांगणं
मावशी
पटले!
In reply to मावशी by अवलिया
विकास ने
मराठी घरात
मराठी घरात
In reply to मराठी घरात by विजुभाऊ
आश्चर्यचकित
चकित होण्याची गरज नसावी
In reply to आश्चर्यचकित by धोंडोपंत
दुर्भाग्य तुमचे !!!
In reply to चकित होण्याची गरज नसावी by प्रियाली
समर्थन नव्हे, वस्तुस्थिती
In reply to दुर्भाग्य तुमचे !!! by छोट्या
समर्थन?
In reply to दुर्भाग्य तुमचे !!! by छोट्या
वस्तुस्थिती
In reply to समर्थन? by प्रियाली
वस्तुस्थिती
In reply to वस्तुस्थिती by छोट्या
त्रिज्या!!! (Hope you will understand 'trijyaa')
In reply to वस्तुस्थिती by प्रियाली
सहमत
>>मराठी
माझ्या दोन मैत्रिणींना
In reply to >>मराठी by ईश्वरी
>>परंतु,
In reply to माझ्या दोन मैत्रिणींना by प्रियाली
आईने
आवडणारे प्रतिसाद
In reply to आईने by पक्या
आशय
In reply to आवडणारे प्रतिसाद by प्रियाली
आता तुम्हीच सांगा
In reply to आशय by विकास
त्रिवार हा हा हा!!!
In reply to आता तुम्हीच सांगा by प्रियाली
वाचले तर समजेल...
In reply to आता तुम्हीच सांगा by प्रियाली
सर्वप्रथम
In reply to वाचले तर समजेल... by विकास
>>जसे
In reply to सर्वप्रथम by प्रियाली
मराठी माणसाने
In reply to >>जसे by पक्या
चर्चा भारतातील लोक
In reply to मराठी माणसाने by प्रियाली
>>जर आई आणि
In reply to आवडणारे प्रतिसाद by प्रियाली
इंग्रजी बोलल्याने
In reply to >>जर आई आणि by पक्या
>> असू
In reply to इंग्रजी बोलल्याने by प्रियाली
दुवे देण्याची गरज
In reply to >> असू by पक्या
>>अगदी हेच
In reply to दुवे देण्याची गरज by प्रियाली
अभिमान नाही
In reply to >>अगदी हेच by पक्या
वापर
अवांतर - इंग्रजी, बिस्मार्क आणि अंकल सॅम
शेवटी
चर्चा
चांगला प्रतिसाद
In reply to चर्चा by सुचेल तसं
मला इतकंच
वा तात्या,
In reply to मला इतकंच by विसोबा खेचर
मलापण बिलकुल पटत नाही
येथील प्रतिसाद कुठे गेले?
In reply to मलापण बिलकुल पटत नाही by गणा मास्तर
याबाबत आणखी
वा! छान चर्चा चालली आहे!
>>मुलाच्या
मुलांना
विषय
अगदी सहमत...
In reply to विषय by मराठी_माणूस
यालाच तर मराठी माणूस म्हणतात.......