मिपा विरह - एक चिडचिड....अर्थातच 'आपल्या ह्या हव्याहव्याशा मिसळपाव विड्रॉवल सिंड्रोम चे काय करायचे?' :)
वि.सू. :- शीर्षक वाचून घाबरू नका...गंभीर काहीच नाही खाली! वाचून बघा....:)
गेल्या आठवड्यात कामामुळे आणि करामुळे -- दोन्ही कर, आपले हात; सदा-सर्वकाळ गुंतले होते, त्यामुळे इथे येणे जमलेच नाही...नाही म्हणायला तल्ल्फ फार व्हायची पण सी.ए.
मिसळपाव