(चेप राजसा..)
प्राजूची 'थांब राजसा..' ही कविता वाचली आणी काही वेगळेच दृश्य डोळ्यांसमोर तरळून गेले! इर्शाद!
काव्यरस
"गद्दारांना शिवसेना भवनात स्थान नाही!'' उद्धव ठाकरे गरजले, तशी सर्वांचीच पळापळ झाली.
विधानसभेच्या निवडणुकीला अवकाश असताना कोण गद्दार शिवसेनेत पुन्हा घुसण्याचा किंवा शिवसेनेतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतोय, हे काही कळेना.