(शोध रेडीओचा, बोध 'जीवना'चा!)
नमस्कार मिपाकर,
(चाणाक्ष वाचकांना या विडंबनामागची प्रेरणा कळली असेलच.)
आपल्याला एखादं गाणं का आवडतं?
तीन साधारण उत्तरं - १) त्याचे शब्द आपल्याला आवडतात, २) त्याचं संगीत, त्याची चाल आपल्याला आवडते, ३) एकूण समष्टीने गाणं, गाणारा/री, गाण्याचं चित्रीकरण, गाण्यावर ओठ हलवणारा/री, वाद्यमेळ हे सगळंच आपलं डोकं हलवून जातं.
गाण्यांमधे बोली भाषेचा उपयोग मला नेहेमीच आवडत आला आहे. वापरून वापरून गुळगुळीत झालेल्या उपमा, तोच तोच राग आणि त्याच त्याच सुरावटी वापरलेली गाणी रेडीओवर लागतच असतात आणि अचानक मधेच एकदम त्यासगळ्याच्या विपरीत एखादं गाणं लागतं.
मिसळपाव
२. एक असेच रस्त्याचे नाव... ( देणारा कंटाळला असावा बिचारा (|:
३. NYSE च्या दारात ONE-WAY अशी पाटी आहे. आत गेलेला $ परत बाहेर येत नसावा. पाटी सार्थ आहे :D
टीपः #१ मी स्वतः काढला आहे. # २, # ३ एका मित्राच्या Orkut मधून साभार!