आपण भ्रष्टाचारात सहभागी होतो का?
राजे साहेबांच्या आपण देशासाठी काय करतो या संदर्भातील चर्चा वाचताना, एक बर्यापैकी समान धागाअसा आहे की आपण कर भरत असलो, आपले काम नीट करत असलो वगैरे, तर नागरीक म्हणून आपण आपले काम करतच असतो. हा १००% पटणाराच मुद्दा आहे.
आता भारताची सद्यस्थिती पहाता कोणीही मान्य करेल की त्याच्या मुळाशी भ्रष्टाचार आहे.
मिसळपाव

