तुम्ही नकळतपणे धर्मांतराला मदत करत आहात का?
वल्ड व्हिजनच्या लोभसवाण्या जाहिराती आपण सर्वजण पाहत असतो. त्या निरागस चेहेर्याच्या मुलांना मदत करण्याची इच्छा आपणा सर्वांनाच होते. यांच्या जाहिराती महत्त्वाची संकेतस्थळे, बरेचसे कॉर्पोरेट इव्हेंटस ते चक्क जेट एयरवेज मध्ये फिरणारा डोनेशनचा डबा येथ पर्यंत दिसतात. मी ही अशाच एका निरागस चेहेर्याच्या मीना नावाच्या मुलीला मदत देण्याच्या निर्णयावर येणार होतो.
पण पैसे देतांना आधी हात भाजले आहेत म्हणून जरा खात्री करण्यासाठी माहिती घ्यायला सुरुवात केली. मला मिळालेली माहिती तुमच्या पर्यंतही पोहोचावी म्हणून हे लेखन करतो आहे.
मिसळपाव

साहित्यः-अर्धी वाटी मुगाची डाळ.
एक नारळ.
खोबर्याचे काप पाव वाटी.
काजूचे तुकडे पाव वाटी.
वेलची पूड
चवीप्रमाणे गूळ.
चिमूटभर मिठ.
कृती :-मुगाची डाळ भाजून घ्यावी.एका भांड्यात पाणी उकळत ठेवून त्यात डाळ शिजत घालावी.
नारळ खवून त्याचा रस काढावा.डाळ मऊ स्जिजली कि त्यात गूळ्,खोबर्याचे काप,काजुचे तुकडे,
नारळाचा रस घालावा व मंद गॅसवर शिजू द्यावे.जरा जाडसर झाले की वेलचीपूड घ
साहित्यः-एक वाटी शिंगाड्याचे पिठ.
एक वाटी साबुदाण्याचे पिठ.
तिन ते चार उकडलेले बटाटे.
दोन मोठे चमचे शेंगदाण्याचा कूट.
आलं व हिरवी मिरची पेस्ट्(आपल्या तब्येतीप्रमाणे)
अर्धा चमचा लिंबाचा रस.
मिठ व साखर चवीप्रमाणे.
तेल्,जिरे फोडणीसाठी.
कोथिंबीर.
कृती :-प्रथम बटाटे कुस्करून घ्यावे.त्यात मिठ व साखर घालावे.एका कढईत तेल घालावे.तेल तापले कि त्यात
जिरे फ
साहित्य : सिज़नल फळांचे तुकडे 2 वाट्या , ब्रेड स्लाइस - 4, ग्लुकोज़ आणि मारी बिस्किटांचे तुकडे 2 वाट्या, तयार केलेले कस्टर्ड, साखर घालुन घोटुन घेतलेली साय.
कृती - एका ताटलीत ब्रेड च्या स्लाइस ठेवा. त्यावर कस्टर्ड घाला. त्यावर बिस्किटांच्या तुकड्यांचा थर करावा आणि त्यावर कस्टर्ड घालावे.त्यावर फळांच्या तुकड्यांचा थर करावा आणि त्यावर कस्टर्ड. असे च उरलेल्या फळांच्या व बिस्किटांच्या तुकड्यांचे थर करावेत.