जहालभाषाचिकित्सक
जहालभाषाचिकित्सकची पार्श्वभूमी सांगाल का?
प्रत्येक देशाचे, भागाचे, तिथे राहाणाऱ्या लोकांचे काही विशेष गुणधर्म असतात. तिथल्या जमिनीच्या मातीतून आणि नद्यांच्या पाण्यातून माणसांच्या नसानसांत वहातात. त्यातूनच त्या प्रांताची एक प्रतिमा तयार होते. महाराष्ट्राची तशी प्रतिमा फार मऊ मुलायम नाही असं नक्कीच म्हणता येईल. गोविंदाग्रजांनी महाराष्ट्राचं वर्णन करताना मंगल, पवित्र वगैरे नमन करून झाल्यावर पहिली ओळ कुठची वापरली तर 'राकट देशा कणखर देशा दगडांच्या देशा' आणि 'अंजन कांचन करवंदीच्या काटेरी देशा' असं म्हटलेलं आहे.
मिसळपाव

साहित्यः
ओट्स २ वाट्या
पिस्ता, बदाम, खारीक, आक्रोड, शेंगदाणे यांचे जाडसर कूट १ वाटी
वेलची पूड १/४ चहाचा चमचा
चिरलेला गूळ २ वाट्या
पाणी २ चहाचे चमचे
साजुक तूप १ चहाचा चमचा
पिस्ता बदाम काप सजावटीसाठी
कृति
१ तव्यावर मंद आचेवर ओट्स हलके 