मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

जादूगर तू जादूगर, दाढीवाला तू जादूगर

पगला गजोधर · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
चाल: बाझीगर ओ बाझीगर चित्रपट : बाझीगर (सदर चित्रपटात शारूक पूर्वार्धात खून करतो… वैगरे वैगरे , तरी पब्लिक त्याला हिरो मानते … या चित्रपटा नंतरच हिरो व विलेन दोघा मधली रेषा पुसट व्हायला लागली . . चू भू दे घे असो तरी या चित्रपटाचा इथे काही संबंध नाही) वो किसन, झालता थकेला, तू खेल अस्सा केला, कोमात गेले पार्टीतले सगले उपवर. जादूगर तू जादूगर, दाढीवाला तू जादूगर ।।ध्रु ।। ओ ग्रोथ बोलके, मत लिया है, वादा अच्छेदिनोका, किया है, दिल्लीकी बाझी जिता, राजधर्मको भूलाकर ।।ध्रु ।। चुपकेसे आंटीलाके हस्ते, तू मेरे टीवीमें समाया, मेहेन्गाईकि चाय पिलाके, सबको दिवाना बनाया . पब्लिकच्या मते तुझीरे, नजर हि गंगाकिनारी, पण खरी मदार आहे, केजी बेसिनवर सारी जादुगार: धक धक धडक रहा है दिल भारतमाता : बोलो ना क्या कह रहा है ? जादुगार: पास आओ बता दू भारतमाता : ना बाबा डर लग रहा है

वाचन 2808 प्रतिक्रिया 0