पार्वतीची व्यथा
लेखनविषय:
देऊळ कफल्लक , वितळू लागे खांब
गाभारी ध्यानस्थ तरीही सांब
दुरून पार्वती जपे कसे सौभाग्य
रोज उशीवर विरघळलेले थेंब
ही आर्त हाक कि वनी लागली आग
चिंतेत पार्वती कुठवर जपू विराग
उंब-यात पाउल चाहूल सदाशिवाची
अर्ध्यावर तुटले स्वप्न... आली का जाग ?
वाचने
2874
वाचनखूण
प्रतिक्रिया
10
दोनदा वाचूनही फारशी नाही कळली
सुंदर
धन्यवाद .. गूढ अवघड काही नाहि
In reply to धन्यवाद .. गूढ अवघड काही नाहि by कहर
खरोखर कळालि नाही
सुंदर रचना!
रचना आवडली
छानच!
छान! कविता
@अत्मशुन्य.
कविता आवडली.