गवार फाँड्यु.... एक कधीच न केलेली पा.क्रु.....
आज पर्यंत मिपाच्या आयुष्यात बर्याच पा.क्रु. आल्या.
काही भाव खात अधून मधून येत राहिल्या, तर काही अतुल बेदाडे सारख्या एक-दोन डाव खेळून बाद झाल्या.पण त्या कुणीतरी करून बघीतल्या होत्या हे निश्चित.ही आजची पा.क्रु. मात्र फार अनवट आहे.
कधी-कधी मिपावर बिना फोटोच्या पा.क्रु.
मिसळपाव