मितवा... प्रेम या भावनेचा अर्थ नव्यानं कळेल .... सावर रे ए मना....
मितवा…मला खरेच कळेना की या चित्रपटाला कौतुक कशा-कशासाठी करावे.
वेगळ्या धाटणीची प्रेमकथा, उच्चकोटीचा अभिनय, ओठांवर अलगद येउन बसणारे संगीत अन सर्वात महत्वाचे दिलखेच "संवाद"
प्रेम माणसात किती बदल घडवते, किती सहजतेने अन अलगदपणे तुमचे जीवन बदलवते याचे भावूक चित्रीकरण. तर संवाद म्हणजे आपल्यालासमोरnसहजतेने उलगडलेले माणसी विचारसरणीचे विविध पैलूं.
थोडी वेगळी प्रेमकहाणी. चित्रपट पाहता-पाहता पुढच्या कथेचा अंदाज येतो, पण असे असले तरीही मितवा कधीच निराश करत नाही. कारण सर्वांचा अप्रतिम अभिनय अन सहज निघणारे पण खूप मतीतार्थ असणारे अप्रतिम संवाद, अन ते हि इतके की काही विचारू नका.
मिसळपाव
अर्थसंकल्प कसा वाटला?
प्रत्यक्ष (तात्काळ) आणि अप्रत्यक्ष (दूरगामी) फायदे आहेत का? असले तर काय?
तेच तोट्यांबाबत.
सवंग घोषणा किती आहेत असे वाटले?
वगैरे वगैरे...