उल्लेखनीय मराठी साहित्याचा पुस्तक-परिचय करुन हवा
केवळ मराठी भाषा दिवस म्हणून नव्हे तर मराठी भाषेसंबंधी बरच काही चांगल या फेब्रुवारी महिन्यात होत असतं. फेब्रुवारी महिन्याचा आणि मराठी भाषेचा निश्चीत काहीतरी ऋणानुबंध असला पाहीजे.
भालचंद्र नेमांडेंच्या बद्दलच्या धागाचर्चेत आपण कृपया नेमाडेंच्या कादंबर्यांबद्दलची विकीपाने सुरू कराल का? एक कोसला सोडलं तर बाकीच्या कादंबर्यांबद्दल फारशी माहिती मराठी विकिपीडियावर उपलब्ध नाही.
मिसळपाव