माझी काझिरन्गा सफर
नमस्कार. मिसळपाव वरिल हा पहिलाच लेख. अजुन मराठी लिहिणे शिकत आहे, चुकिन्बद्दल माफी असावी.
आसाम मधे एकटाच काही कामासाठी पोहोचलो. एक दिवस रविवारची सुट्टी मिळाली. स्थानिक मित्राने काझिरन्गा पहान्याचा सल्ला दिला. तसा मी आपखुश असल्यामुळे एकटाच जाण्याचा निर्णय घेतला.
गुवाहाटी ते काझिरन्गा अन्तर जवळ जवळ २०० किमी. रस्ता अगदी चान्गला, बराचसा मुबई पुणे सारखा आहे. बसेस सतत चालू असतात.
४ तासात कोहरा येथे पहोचलो, जे अभयारन्याचे प्रमुख दार आहे. रस्त्यावर खुप सारी होटेल्स व गेस्ट होउसेस आहेत. एकटाच असल्यामुळे जे पहिले दिसले तिथे ९०० रुप्यात खोली घेतली. घोडचुक झाली. रात्रभर गाड्याचे आवाज.
मिसळपाव