माझा पुणे सिटी बसमधील प्रवास
सुट्टयांचे दिवस. गतसालाप्रमाणे याही वेळेस आमचे पुण्यात आगमन झाले. पण इतर वर्षी न होणारी गोष्ट यावेळेस होणार होती ती म्हणजे माझे पाय सिटी बसला लागणार होते.
नेहमी पुण्यात फिरताना मी नातेवाईकांच्या कारचा किंवा गाडीचा आधार घेऊनच फिरतच असे. कारमद्धये मोबाईलमद्धये घातलेली मूंडी इष्ट स्थळी पोहचल्यावरच बाहेर निघायची. त्यामुळे रस्ते स्थळे खाणाखूणा लक्ष्ात ठेवण्याची गरजच पडली नव्हती.
बसचा प्रवास आजपर्यंत मी कौशल्याने टाळत होतो. कारणे अनेक होती.लहानपणापासुनच मुळात प्रवासाविषयी अढी होती. लहानपणी उलट्यांसाठी अनेक पिशव्या घेऊन प्रवास करावा लागे. बसमद्ये माझे रक्त आणि अन्न दोन्ही शोषले जाई.
मिसळपाव
२१ जून हा आपल्यासाठी सर्वात मोठा दिवस आणि सर्वात लहान रात्र असणारा दिवस म्हणुन परिचित आहेच, आता या दिवसाला आणखी नवी ओळख मिळाली आहे. २७ सप्टेंबर, २०१४ ला संयुक्त राष्ट्र संघाच्या सर्वसाधारण सभेत भाषण करतांना भारताचे पंतप्रधान श्री.