पाउस, ती आणि मी- भाग २
पाउस, ती आणि मी- भाग १
कानफटात खायची तयारी ठेउन मी गडाच्या ट्रेकला सुरुवात केली. आज माझं आयुष्य कायमचं बदलणार होतं. पावसानीही हजेरी लावली. तिच्या आवडत्या पावसामधे तिला मागणी घालायचा प्लान बहुतेक पुर्ण होणारचं होता.
---->
मुलींचा सिक्स्थ सेन्स पक्का असतो का मी त्यादिवशी विचित्रासारखा वागत होतो हा प्रश्ण मला कधीचं सोडवता आलेला नाही. कारण जसजसा किल्ल्याच्या वरच्या जिन्याकडे सरकत होतो आम्ही तसतसं ती मला बोलता करायचा प्रयत्न करत होती. माझं हलकट मित्रमंडळ बाउन्सर वर बाउन्सर टाकत होतं.
मिसळपाव