भारत विश्वनेता बनला आहे
भारत विश्वनेता बनला आहे
२०१४ साली मा. मोदीजी यांनी भारताचे पंतप्रधान म्हणून पहिल्यांदा शपथ घेतली. त्यावेळी सर्व भारतीयांचे मन अगदी भरून आले. भारताची वाटचाल आता सुखसमृद्धीच्या वाटेने सुरू झालेली होती.
भारतात त्यापुर्वी अनेक समस्या होत्या. लोकसंख्या, वाढती बेरोजगारी, अतिरेकी, भ्रष्टाचार अशा अनेक समस्या याआधीच्या सरकारांकडून सोडविल्या गेल्या नव्हत्या. मोदीसरकारच्या आगमनापासून या अशा समस्या सुटण्यास प्रारंभ झाला.
लोहगड भ्रमण
घेऊनी मोबाईल हाती
उधळली लोहगडावरील माती
थोडी लावूनी लल्लाटी
मारली हळूच पलटी
धडपडू लागली छाती ,
बघुनी सुंदर युवती
डोळे भिरभिरत दोर शोधिती
भिस्त सारी आता नशीबावरती
भोळीभाबडी होती ती पण
भोळीभाबडी वाटतेय ही पण
काय असा तु डाव मांडला
कसा काय हा बेत मी केला
पावलं टाकत पुढं आली ती
हातात मोबाईल देवून म्हणती
एक फोटो काढा ना प्लीज
मोबाईल फोन प्रवासी कविता,
भीमादेवी मंदिर आणि संग्रहालय - नियोजनात नसलेली, पण नियतीने घडवलेली भेट
गेल्या महिन्यात आमच्या लडाख सहलीपूर्वी मिपाकर कर्नलतपस्वी यांचे चंदीगड सहलीचे लेख वाचनात आले .
दुवा १ https://www.misalpav.com/tourism/53743
दुवा २ https://www.misalpav.com/tourism/53727
माझ्या एका प्रतिसादावर त्यांनी मला 'भीमादेवी मंदिर ' जमल्यास बघा असे सुचवले होते .
क्षमस्व
सर्व प्रतिसादकांना धन्यवाद
क्षमस्व
हंपीचा ध्यास -५ (कंपा भूपा मार्ग ,अच्युतराय मंदिर ,मातंग टेकडी सूर्यास्त )
हंपीमधले अजून एक भव्य पण अगदीच कोपऱ्यात असणारे "अच्युतराय मंदिर ' आहे .
ओळखलंत मला?
मला ओळखलंत?
आपलं पवित्र वगैरे कर्तव्य पार पाडून ज्याने टोणगा निवडून दिला होता त्या टोणग्याने परवा गोठा बदलला बघा..
..तो कर्तव्यदक्ष मीच
रात्रीचा दिवस करून, मर मर अभ्यास करून परीक्षा देऊन सुस्कारा सोडताना ज्याने फेर परीक्षेची सुवार्ता ऐकली बघा...
...तो सहनशील मीच
परवाच्या पावसात मुंबई स्पिरीटचा उद्धार करत तुम्बईतून जाताना धरणीने मॅनहोलमधून ज्याला पोटात घेतले बघा..
...तो स्पिरिटेड मीच
समूळ काँक्रिटलेले झाड धाराशायी होत असताना जो मध्ये तडफडला बघा...
..तो वृक्ष-सोयरा मीच
ओळखलंत मला?
सॉरी, कसं ओळखणार तुम्ही तरी मला?
जमिनीवर पडलेली कोणतीही गोष्ट ती सापडणाऱ्याचीच असते
एखाद्याचे नशीब कसे असते ना. शॉपिंग तेही सुपरमार्केटमधे जाऊन करणे ही एखाद्यासाठी एन्टरटेन्मेन्ट कशी ठरू शकते. पण माझ्यासाठी ती असते. निदान माझ्या सारख्या बैचलर साठी तरी. कसे आहे ना . त्या निमीत्ताने एखादे वेळेस काही छान आयटम पहायला मिळतात. पण हे कधीतरीच. भर पावसाळ्यात अचानक आकाश उघडून लख्ख सूर्यप्रकाश यावा तसे नशीब उघडले असावे तेंव्हाच. नाहीतर एरवी दिसतात त्या, सुधृड बालकांची स्पर्धा करावी इतक्या गुटगुटीत म्हाताऱ्या काकवा नाहीतर करवादलेले चेहरे घेऊन येणारे चष्मेवाले काका, नाही तर मावशी छाप सदावशिवपेठी ताया. पण नाईलाज असतो.
एक विचित्र अनुभव आहे
माझा एक विचित्र अनुभव आहे
दक्षीण अफ्रिकेत असताना एका विक्रेत्याकडे मला एक लाकडावर कोरलेला अफ्रिकन माणसाचा मुखवटा ( बस्ट) दिसला.
त्याच्याकडे इतरही होते. पण या मुखवट्याकडे लक्ष्या जरा जास्तच वेधले जात होते. पुतळा अगदी जिवंत वाटावा इतका छान कोरलेला होता.
मुखवट्याच्या डोक्या वरच्या भागात लाकडाला एक लहान चीर पडलेली होती .इतकाच काय ती थोडीशी खोट होती.
तो विक्रेता अगोदर मला मुखवटा विकायला राजी नव्हता.
पण नंतर त्याने तो मला अनिच्छेनेच दिला. देताना तो म्हणाला की हा मुखवटा शक्यतो झाकून ठेवा.
गलयान
गलयान साखली तील गलयान हा खरोखरीच एक कोळी बोली तील शब्द आहे की बोॉलीवूड वाल्यांनी त्यांंच्या मराठी IQ नुसार बनवलाय?
मिसळपाव