एकाच या जन्मी जणू - आशाताई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
एकाच या जन्मी जणू !!!!
सगळ्यात पहिल्यांदा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आशाताई. तुमचा कितवा वाढदिवस, हे लिहिण्यात काहीच अर्थ नाही, नाही का !!! घनरानी साजणा, म्हणताना तुमचा आवाज अगदी, अल्लड वयाच्या, नुकत्याच प्रेमात पडलेल्या शोडष वर्षीय तरुणी सारखाच वाटतो. तुम्ही तुमच्या चिरतरुण आवाजाने तर, तरुण आहातच, पण तुम्हाला पाहणे हा हि एक प्रसन्न करणारा अनुभवच आहे . चेहऱ्यावरचे खट्याळ हसू, अगदी गालावरच्या खळी सहित. नेमकी पण सुरेख वेशभूषा, केसात माळलेले एखादे फूल. गळ्यात एखदी सर, आणि मनमोकळे सूर, तुम्ही वर्षानुवर्षे तश्याच उभ्या राहता डोळ्यापुढे .
मिसळपाव
मोठी धरणे, कालवे आणि प्रक्रिया उद्योगाच्या चर्चा कायम जोरात सुरु असतात. यांच्या होण्याने शेतकऱ्यांना लाभ होईल आणि त्यांचे प्रश्न चुटकीसरशी सुटतील अशी आशा जागवली जाते. तथापी मराठवाड्यातील शेतीला गरज आहे ती छोट्या छोट्या पायाभूत सुविधांची.
कवी रायनर मारीया रिल्के ची पहीली भेट झाली कवी ग्रेस यांच्या ललित लेखनाच्या वाचनांतुन. तेव्हापासुन त्याच आकर्षण वाटु लागलं, त्याच्या काही कविता मिळवुन वाचल्या पण पहिल्या वाचनातुन काहीच गवसलं नाही, सर्व डोक्यावरुन गेलं.