या पाच गोष्टी रोज सकाळी कराव्यात!
१ रोज सकाळी उठल्या उठल्या पहिल्यांदा डोळे उघडावेत. यामुळे झोप निघून जाण्यास फायदा होतो.
2 नंतर चेहरा धुवावा. त्यामुळे ताजेतवाने वाटते.
३ यानंतर दात घासावेत. टुथपेस्ट आणि ब्रशने घासले तर फारच उत्तम, पण ते नसल्यास मीठ, हळद, लिंबू, कोळसा यापैकी काहिही वापरले तरी चालेल. मुख आरोग्यास लाभदायक असते.
४ यानंतर शौचास जाऊन यावे. कुणा थोर व्यक्तीने (म्हणजे मीच ) म्हटल्याप्रमाणे "पोट साफ तर मन साफ)
५ आणि नंतर पेला भरून वाफाळता चहा घ्यावा.
या पाच गोष्टी नित्य नियमाने केल्यास दिवस चांगला जातो. ( रात्र चांगली जाण्यासाठी टिपा पुढिल भागात, एकावेळी एक विषय हा माझा नियम आहे)
तळटीप- क्रमांक ४ च्या गोष्टीचा क्रम, वेळ पडल्यास बदलला तरी चालेल. फक्त त्यानंतर साबण लावून हात स्वच्छ धुणे आवश्यक आहे.
याद्या
7955
प्रतिक्रिया
41
मिसळपाव
ओके
वा काय नेमका प्रश्न विचारलात!
In reply to ओके by ज्ञानोबाचे पैजार
चार सहा महिने एवढा अत्यंत कमी
In reply to वा काय नेमका प्रश्न विचारलात! by दमामि
माझा निषेध करणाऱ्यांची इथे
In reply to चार सहा महिने एवढा अत्यंत कमी by प्यारे१
माझ्या बाजूनं मी पैला आहे.
In reply to माझा निषेध करणाऱ्यांची इथे by दमामि
यासाठी धागा काढण्याची गरज
खिक्क!
In reply to यासाठी धागा काढण्याची गरज by माझीही शॅम्पेन
जो जे वांछील
'असेल आवड तर नक्की सवड' हा
In reply to जो जे वांछील by नाखु
हम्म
दिवस चांगला जातो.
बास.... आता असलेच धागे दिसणार बहुतेक....
छे छे...
In reply to बास.... आता असलेच धागे दिसणार बहुतेक.... by माम्लेदारचा पन्खा
कंटाळलो राव....
In reply to छे छे... by बबन ताम्बे
सहमत
In reply to बास.... आता असलेच धागे दिसणार बहुतेक.... by माम्लेदारचा पन्खा
ऑ, अच्चं जालं तल?
In reply to सहमत by रॉजरमूर
तिज्यायला हितं तरी वरिजनल
In reply to ऑ, अच्चं जालं तल? by दमामि
अस म्हणता? मग हे घ्या,
In reply to तिज्यायला हितं तरी वरिजनल by अभ्या..
चांगलंय !!
मुख आरोग्यास लाभदायक असते.
पण मी काय म्हणते,
खिक्क्क. -वाईट विचार न केलेला
In reply to पण मी काय म्हणते, by पैसा
-वाईट विचार न केलेला
In reply to खिक्क्क. -वाईट विचार न केलेला by प्यारे१
ते काय 'चालवायचं' आहे त्यावर
In reply to पण मी काय म्हणते, by पैसा
इतका 'विकारी' प्रतिसाद? ;)
In reply to ते काय 'चालवायचं' आहे त्यावर by एस
३ ५ ४ १ २
उच्चभ्रू विडंबन!
पाच नंबरची गोष्ट केल्याशिवाय
सकाऴी या पाच गोष्टी कराव्यात.
दोन नंबरचं काम चार नंबरला का
In reply to सकाऴी या पाच गोष्टी कराव्यात. by हेमंत लाटकर
२ कामं एकत्रं
In reply to दोन नंबरचं काम चार नंबरला का by नाव आडनाव
.........................
In reply to २ कामं एकत्रं by कपिलमुनी
दमामि, आवडलं विडंबन.
कुणा थोर व्यक्तीने (म्हणजे
आता माझं वय म्हंजे बघा
In reply to कुणा थोर व्यक्तीने (म्हणजे by विजुभाऊ
अरे विजुभौ!
+१
In reply to अरे विजुभौ! by बोका-ए-आझम
शौच सोडून बाकीच्या चार गोष्टी
त्यापेक्षा शौच ४ दिवसातुन
In reply to शौच सोडून बाकीच्या चार गोष्टी by हेमंत लाटकर
चहा+तभाखु + मिशेरी=शौच
जर पोटच साफ होत नसेल तर