The Man Who Knew Infinity
सिनेमा ह्या दृकश्राव्य माध्यमामध्ये बरीच ताकद आहे. दिग्दर्शक आपल्या प्रतिभेतून अजरामर अशी कलाकृती निर्माण करू शकतो, जी इतर माध्यामापेक्ष्या प्रेक्षकांना विचार करायला जास्त प्रवृत करते. सिनेमा आपल्याला प्रेक्षक न ठेवता, प्रत्यक्ष कथेचं एक पात्र बनवतो.
असाच एक सिनेमा पाहण्यात आला "The Man Who Knew Infinity". थोर भारतीय गणिततज्ञ रामानुजन ह्यांच्या जीवनाचा आणि कार्याचा हा प्रवास. गोष्ट सुरु होते मद्रास मध्ये एका नोकरीसाठी वणवण फिरणाऱ्या तरुणापासून.
मिसळपाव
परिक्षा संपल्या, त्या परिक्षांचे निकाल लागले. सुट्ट्या सुरु झाल्या आणी संपल्या. लगेच संपल्या? हो... लगेच संपल्या. शाळेत SSC बोर्ड बदलून CBSE चे वारे वाहायला लागल्याने शाळा 4 एप्रिलला सुरुही झाल्या.
दोन्ही चिरंजीवांच्या शाळा सकाळी, त्यात धाकटा CBSE ला तर मोठा SSC बोर्डच्या 10 वीच्या वर्गात पदार्पण.