मिसळपाव ग्रामस्थांची गावकी...
राम राम मिसळपावकर ग्रामस्थ मंडळी!
या सदरात आपल्या सर्व मिसळपाव ग्रामस्थांची गावकी भरवण्यात येत आहे -
गावकीपुढील आजचा विषय -
इस्कुट नावाच्या ग्रामस्थाने मिसळपाववरील अन्य एका ग्रामस्थाला संदर्भहीन तसेच मूर्खासारखा मजकूर असलेले/ली पोष्टकार्ड/कार्डे पाठवले/ली आहे/आहेत अशी तक्रार मिसळपावचेच एक सन्माननीय ग्रामस्थ मनिष यांनी आमच्याकडे केली आहे. तरी आम्ही मनिष यांना अशी विनंती करतो की त्यांनी इस्कुटरावांनी त्यांना पाठवलेले/ली पोष्टकार्डे/कार्डे इथे प्रसिद्ध करावीत.
याद्या
10895
मिसळपाव
तुमचाच,
तात्या.
