कमरेखालचे वार
मिसळपावावरील विकासरावांच्या पारवर्ड चोरीचा प्रयत्न ताजा असतानाच माझाही पासवर्ड चोरायचा प्रयत्न झालेला आहे. भारतील वेळेनुसार संध्याकाळी ४:२४ ला माझ्या जीमेल खात्यात 'मिसळपाववर तुमचा पासवर्ड बदलण्याची विनंती करण्यात आलेली आहे' असे सांगणारा विरोप आलेला आहे. त्यात पुढे काही दुवे दिले असून तेथे जाऊन पासवर्ड बदला वगैरे मार्गदर्शनपर सूचना आहे. त्याबद्दल -
१. मी स्थानिक रात्री २ वाजता (भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ३:३०) निद्राधीन झाल्यानंतर तासाभराने हा प्रकार करण्यात आला.
याद्या
18990
मिसळपाव
