उत्तरे
सर्किटकाकांना कबूल केल्याप्रमाणे माझ्यावरील आरोपांची स्वतंत्र उत्तरे या लेखाद्वारे देत आहे -
सर्वश्री गा. बापूसाहेब,
'विनोद' या लेखावरील प्रतिसादात विनाकारण आणि अनाकलनीयरित्या आमचा उल्लेख 'पुचाट'असा केल्यावर, शेपूट घातलीन म्हटल्यावर तुमचा उल्लेख आमच्याकडून होता कामा नये, अशी धमकी देण्याचा अधिकार तुम्हाला राहत नाही. सबब, अशी धमकी देण्याआधी आधी स्वतःचे कर्तृत्त्व कसे कुठे पाजळले आहेत, हे बघावे :) कसें?
सर्वश्री सर्किटकाका,
तात्यांनी तुमच्या प्रश्नांना उत्तरे न देण्याचे खापर माझ्या प्रतिसादांवर फोडू नये. कारण माझे प्रतिसाद व्यक्तिगत पातळीवर नसून लोकशाही तत्त्वे आणि मिसळपावची धोरणे यांच्याशी सुसंगत आहेत, हे कृपया लक्षात घ्यावे. मात्र असे न करता कोत्या मनोवृत्तीचा वगैरे आरोप विनाकारण करणे, गप्प बस, तोंडावर/बोटांवर कन्ट्रोल ठेव वगैरे धमकीवजा सूचना करणे ('वार्न' करणे) यासारखा बालिशपणा तुमच्यासारख्या मोठ्या माणसांनी टाळला नाही, तर आम्हा लहानांनी कुणाकडून आदर्श घ्यायचे?
धन्यवाद.
वाचने
4899
वाचनखूण
प्रतिक्रिया
11
चि. बे. ला.
In reply to चि. बे. ला. by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
ती.स्व. सर्किटकाका
In reply to ती.स्व. सर्किटकाका by बेसनलाडू
उत्तर हवे आहे की नाही ?
In reply to उत्तर हवे आहे की नाही ? by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
उत्तम
हे ही वाचायला हवं होतसं
In reply to हे ही वाचायला हवं होतसं by गारंबीचा बापू
तफावत वगैरे
छे फार बोर झालं आज.
सुनीत
मीही
पाक बिघडला
दर्शक