मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आजचा सुधारक ची कोंडी

प्रकाश घाटपांडे · · काथ्याकूट
मिसळपावर झालेली कोंडी "आजचा सुधारक" या चिंतनशील व विवेकवादाला वाहिलेल्या मासिकात पण झाली आहे. ती लैंगिकसमस्या तज्ञ डॉ राहूल पाटील यांच्या लेखामुळे झाली आहे . खाली तो लेख आणि पुढच्या टप्प्यात प्रतिक्रिया टाकत आहे. Ajach Sudharak 331 Ajacha Sudharak 332 Ajacha Sudharak 333 Ajacha Dudharak 334

वाचने 5144 वाचनखूण प्रतिक्रिया 2

आजच्या सुधारक ने हा लेख छापल्यावर मला र. धो. कर्वे यांच्या संततीनियमनावर असलेल्या समाजस्वास्थ्य ची आठवण आली. यावर सल्लागार मंडळावर असलेल्या श्री प्रभाकर नानावटी व श्री टी बी खिलारे यांच्या प्रतिक्रिया कार्यकारी संपादकाने लेखक डॉ राहुल पाटील यांना पाठवल्या. त्या प्रतिक्रिया व त्यावरील डॉ राहुल पाटील यांचे उत्तर हे डिसेंबरच्या अंकात आले आहे. ते मी पुढील पोस्टवर टाकत आहे. थोडक्यात अशा विषयातून विवेकवादी विचारांना वाहिलेल्या १८ वर्ष चालणार्‍या "आजच्या सुधारक " मध्ये गोची होते तर मिसळपाववर झाल्यास नवल ते काय? अवांतर- सुधारक मध्ये लेखाचे वरती लेखकाचे नांव असते. खाली नव्हे. प्रकाश घाटपांडे

In reply to by प्रकाश घाटपांडे

विसोबा खेचर Fri, 12/14/2007 - 17:16
थोडक्यात अशा विषयातून विवेकवादी विचारांना वाहिलेल्या १८ वर्ष चालणार्‍या "आजच्या सुधारक " मध्ये गोची होते तर मिसळपाववर झाल्यास नवल ते काय? खरं आहे! बाकी, मिसळपावच्या मालकापेक्षा मिपाच्या हितचिंतकांनाच मिसळपावची जास्त चिंता पडली आहे ही मात्र समाधानाची बाब आहे! :) तुम्ही चिकटवलेल्या पोष्ट बाकी जबरा आहेत, माहितीपूर्ण आहेत! धन्यवाद घाटपांडे साहेब! तात्या.