चित्रपटातील रंगसंगती ~~ "अनेक भावनांचे प्रतीक : लाल रंग"
भाग-१
"चित्रपटातील तानापिहिनिपाजा..." या पहिल्या भागाला प्रतिसाद देणार्या सर्वांचे (आणि तसेच तो वाचणार्यांचे, व खरडीतून तसे आवर्जुन कळविणार्यांचे) मनःपूर्वक आभार. आज इथे दुसरा भाग प्रकाशित करताना थेट "रंग...त्यांचे संकेत आणि चित्रपटात दिग्दर्शकाने कोणत्या भावनेने त्या रंगाचे केलेले प्रयोजन' यावर भर दिला आहे. विषयाची व्याप्ती मोठी आणि 'कला दिग्दर्शका'च्या नजरेतूनही ती एक महत्वाची बाब असल्याने काहीशी तांत्रिक महत्तेचीही आहे.
याद्या
11281
मिसळपाव
पुर्ण ओवा..
ओवा-जिर्याची जाड पुड,हळद,मीठ,हिंग...गरम तेल टाकुन कालवुन घ्या..आणि मग थोडे थोडे पाणी टाकत भिजवा..(जास्त कडक नको..)