मिसळपाव साइट - लेख शोध - Template
मिसळपाव 'शोध' Template
मिसळपाव या आपल्या वेबसाइटवर लेख कसे शोधावेत असा प्रश्न 'प्रसाद_१९८२' या वाचक सभासदाने विचारल्यावर " मिपा Android App" आहे त्यातले "शोध" चांगले चालते असे उत्तर दिले. परंतू गुगल प्ले_स्टॅार'वर असे अॅप नाही म्हटल्यावर मी शोधले तर सापडले नाही. माझ्या मोबाइलमध्ये असलेले अॅप उघडून चालते का पाहिल्यावर ते चालत आहे हे कळले. म्हणजे तो कोड अॅक्टिव/व्हॅलिड आहे.
मिसळपाव
भूत म्हणले की, आजपण आपले कान टवकारले जातात. ह्या भुतावळीचे नाव वाचल्यावर माझे देखील तसेच झाले होते.