मिसळपाव साइट - लेख शोध - Template
मिसळपाव 'शोध' Template
मिसळपाव या आपल्या वेबसाइटवर लेख कसे शोधावेत असा प्रश्न 'प्रसाद_१९८२' या वाचक सभासदाने विचारल्यावर " मिपा Android App" आहे त्यातले "शोध" चांगले चालते असे उत्तर दिले. परंतू गुगल प्ले_स्टॅार'वर असे अॅप नाही म्हटल्यावर मी शोधले तर सापडले नाही. माझ्या मोबाइलमध्ये असलेले अॅप उघडून चालते का पाहिल्यावर ते चालत आहे हे कळले. म्हणजे तो कोड अॅक्टिव/व्हॅलिड आहे. ठीक आहे.
मागे एकदा HTML CODE नेटवरच्या साइटवरून शिकत होतो तेव्हा एका साइटवर ( html dog?) असं लिहिलं होतं की html शिकता येत नसेल तर चांगला सोपा उपाय म्हणजे दुसऱ्याने लिहिलेला "कॅापी करा." परीक्षांसाठी हे कॅापी अयोग्य असले तरी इंटरनेटवापरकर्ते यांसाठी फारच उपयुक्त आहे.
मुद्द्यावर येऊन - त्या अॅपमधल्या 'शोध'चा कोड कॅापी करून नेहमीच्या ब्राउजरमध्ये काम करतो का पाहाणे. अॅपमधली शोध सोय ही कोणत्यातरी ब्राउजरमध्येच उघडते ना!!
दोन चार शोध घेऊन त्या कोडमध्ये दुसरे शब्द फिरवून पुन्हा शोध घेतला तर काम करतो कोड. त्याचे Templates इथे देत आहे. करून पाहा.
१) Android Chrome browser'मधून शोध करण्याचे Template
नेपाळ भटकंती (ओपन इन क्रोम)
_________chrome_template_ start___________
फोटो २
फोटो ३
---------------------------------------
हे पाहा. गुगल आता साइटसर्च फुकट देत नाही! हा कोड किती महत्त्वाचा आहे!

https://cse.google.com/cse?cx=012513939201584128338:laa5kbp4cog&q=नेपाळ%20भटकंती&oq=नेपाळ%20भटकंती&gs_l=partner-generic.12...29482.52595.0.53336.0.0.0.0.0.0.0.0..0.0.gsnos%2Cn%3D13...0.23131j68032495j__________chrome_template_ stop___________ समजा आपल्याला "आधार कार्ड " यासाठीचे लेख क्रोम ब्राउजरमध्ये शोधायचे आहेत. प्रथम हे template एका नोटमध्ये कॅापी करा. तर template मध्ये जिथे "नेपाळ" शब्द दिसतो आहे तो काढून तिथे "आधार" लिहा. आणि जिथे "भटकंती" आहे तो शब्द काढून " कार्ड" लिहा. कोडमधली इतर अक्षरे न घालवता अथवा स्पेसवगैरे भर न घालता बदल केलेला संपूर्ण कोड httpsपासून 495jपर्यंत कॅापी करा आणि ब्राउजर विंडोमध्ये पेस्ट करून शोधा. *" निवडणुका" शोधायचे झाल्यास "नेपाळ"च्या जागी "निवडणुका" आणि "भटकंती"च्या जागी "लेख" हा शब्द बदलून शोधता येईल. __________________________________________ २) ओपन इन एज माइक्रोसॉफ्ट ब्राउजर ____ माइक्रोसॉफ्ट_ब्राउजर_template_start___
https://cse.google.com/cse?cx=012513939201584128338:laa5kbp4cog&q=व्हिटामिन&oq=व्हिटामिन&gs_l=partner-generic.12...222033.280566.1.281856.0.0.0.0.0.0.0.0..0.0.gsnos%2Cn%3D13...0.58549j2256246065j26j11..1ac.1j4.25.partner-generic..0.0.0.____ माइक्रोसॉफ्ट_ब्राउजर_template_stop___ हे template एका नोटमध्ये कॅापी करून घ्या. आता आपल्याला "भिमाशंकर" लेख शोधायचे आहेत तर "व्हिटामिन"च्या जागी "भिमाशंकर" बदला. बदल केलेला कोड Edge browser windowमध्ये टाकून शोधा. समजा "आधार कार्ड" लेख शोधायचे आहेत तर "व्हिटामिन"च्या जागी "आधार कार्ड" टाकून शोधा. ३) फायरफॅाक्स ब्राउजरचा शब्द बदलता येणारा कोड दिसत नाही. करून पाहा. जुन्या मिपा अॅप'चे फोटो. फोटो १
कंजूस काका काय काय करतील
In reply to कंजूस काका काय काय करतील by पिलीयन रायडर
कंजूस काकांचं प्रकरण भलतंच
मी गुगल वर जाऊन site:misalpav.com निवडणूक असा सर्च करते.हा गुगलचा अधिकृत असलेला सर्वात सोपा पर्याय आहे.In reply to कंजूस काकांचं प्रकरण भलतंच by सतिश गावडे
मग इनपुट फॅार्म कोड टाका.
कंजूस साहेब मिसळपाववरील
फक्त एखाद्या व्यक्तिच्या
ऊपयूक्त धागा लेख
In reply to ऊपयूक्त धागा लेख by माहितगार
मला माझे जुने प्रतिसाद शोधणे अद्याप तरी जिकिरीचे जाते
In reply to मला माझे जुने प्रतिसाद शोधणे अद्याप तरी जिकिरीचे जाते by mayu4u
परमेश्वरा!
चेकिंग
मिपा अॅप???
In reply to मिपा अॅप??? by पंतश्री
हे करून पाहा.
गुगल किंवा गुगल क्रोम या
अतिशय
मायबोली संस्थळाने गुगल_साइट
In reply to मायबोली संस्थळाने गुगल_साइट by कंजूस
Chrome extension
टेलिग्राम