✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

आम्रोत्सव

ग
गणपा यांनी
Wed, 06/08/2016 - 16:12  ·  लेख
लेख

रामराम मंडळी,
मिपावर आम्रोत्सव चालू झाल्याची कुण कुण आम्हाला लागली बरं का. एकाहून एक पारंपरिक अन अभिनव पाककृती येताहेत.
या पूर्वीही अनेक आंबा पाककृती मिपावर येऊन गेल्यात. या धाग्यातून त्यांना एकत्र आणायचा प्रयत्न करतोय.
काही माझ्या नजरेतून सुटल्याही असतील. जागरूक मिपाकर त्यांचे दुवे प्रतिसादातून जरूर देतीलच याची खात्री आहे.
 

क्रमांक पाककृती सुगरण/बल्लव
१ आंब्याचे सासम/सासव उल्का
२ आंब्याचा शिरा अनन्न्या
३ आंबा इडली सुरन्गी
४ आम्रखंड Mrunalini
५ आंबा कलाकंद अनन्न्या
६ आंब्याची कढी सूड
७ मॉकटेल: मँगो पॅशन दिपक.कुवेत
८ मँगो मलई लड्डू/लाडू दिपक.कुवेत
९ मँगो - स्ट्रॉबेरी पॅना कोता दिपक.कुवेत
१० मँगो मुस दिपक.कुवेत
११ मँगो केक (ईन प्रेशर कुकर) दिपक.कुवेत
१२ कुssssफ्लिssssये दिपक.कुवेत
१३ आंबा बर्फी दिपाली पाटिल
१४ आंबा - पनीर बर्फि दिपक.कुवेत
१५ स्वीट एन स्पाईसी मँगो करी मनिष
१६ आंब्याचे मोदक नेहरिन
१७ मँगो वुईथ फ्रेश क्रिम अँड सॅफ्रन (मलई आणि केशरयुक्त आंबा) प्रभाकर पेठकर
१८ बाप्पाचा नैवेद्य : मोदक निवेदिता-ताई
१९ मँगो शिरा दिपक.कुवेत
२० बाठोणी (सासव) गणपा
२१ आंबा कलाकंद तळ्यात मळ्यात
२२ संडे स्पेशल ( आंब्याचे सांदणे) स्वाती राजेश
२३ मँगो मस्तानी प्रभाकर पेठकर
२४ मँगो तिरामिसु स्वाती दिनेश
२५ मॅंगो चीजकेक सानिकास्वप्निल
२६ पाकातल्या (आमरसाच्या) पुर्‍या सानिकास्वप्निल
२७ पिकलेल्या आंब्याचा मुरांबा. रेवती
२८ रसपोळी धानी
२९ आंब्याचा बदामी हलवा गणपा
३० शाही मुरांबा अनन्न्या
     
     

 

 

वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
पाकक्रिया
लेखनप्रकार (Writing Type)
आस्वाद

प्रतिक्रिया द्या
18708 वाचन

💬 प्रतिसाद (38)

प्रतिक्रिया

.

सस्नेह
Wed, 06/08/2016 - 16:16 नवीन
तुम्ही यानिमित्ताने अ‍ॅक्टिव्ह झालात याबद्दल आंब्याचे आभार :)
  • Log in or register to post comments

+१

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 06/08/2016 - 16:55 नवीन
गणपा आम्रोत्सव एका धाग्यात आणल्याबद्दल आभार. आपल्या नवनवीन पाककृतींची वाट पाहात आहे. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

+२

प्रचेतस
Wed, 06/08/2016 - 16:57 नवीन
+२
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

+३

डॉ सुहास म्हात्रे
गुरुवार, 06/09/2016 - 01:38 नवीन
+३
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

+१००

प्रशांत
गुरुवार, 06/09/2016 - 13:23 नवीन
+१००
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

+१५१

तुषार काळभोर
गुरुवार, 06/09/2016 - 14:59 नवीन
+१५१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रशांत

+१०००

सही रे सई
गुरुवार, 06/09/2016 - 21:10 नवीन
+१०००
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर

मस्त कलेक्शन

स्पा
Wed, 06/08/2016 - 16:19 नवीन
मस्त कलेक्शन
  • Log in or register to post comments

वाखुसा! गणपाजीकी जय हो!

अजया
Wed, 06/08/2016 - 16:28 नवीन
वाखुसा! गणपाजीकी जय हो!
  • Log in or register to post comments

अरे वाह!

उल्का
Wed, 06/08/2016 - 17:35 नवीन
छान. धन्यवाद!
  • Log in or register to post comments

वाह, मस्तं!

पद्मावति
Wed, 06/08/2016 - 17:40 नवीन
वाह, मस्तं!
  • Log in or register to post comments

दादूस, ह्ये बेस काम केलं!

किसन शिंदे
Wed, 06/08/2016 - 17:42 नवीन
दादूस, ह्ये बेस काम केलं!
  • Log in or register to post comments

वेलकम बॅक.. मस्त संकलन

विशाखा राऊत
Wed, 06/08/2016 - 18:49 नवीन
वेलकम बॅक.. मस्त संकलन
  • Log in or register to post comments

वाखु साठवून ठेवलीय.

यशोधरा
Wed, 06/08/2016 - 19:07 नवीन
वाखु साठवून ठेवलीय.
  • Log in or register to post comments

एवढ्या रेसिपी वाचून आंब्यांचे

विवेकपटाईत
Wed, 06/08/2016 - 19:21 नवीन
एवढ्या रेसिपी वाचून आंब्यांचे काय करायचे कळत नाही. गेल्या आठवड्यात सौ.णे चक्क १ किलो आंब्याचे पन: केले होते. फोटो काढले होते. रेसिपी लिहायला वेळ मिळाला नाही.
  • Log in or register to post comments

पनः नाही पुनः लिहा.

अभ्या..
Wed, 06/08/2016 - 19:44 नवीन
पनः नाही पुनः लिहा. पन्हे, पन्हे, पन्हे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेकपटाईत

आंब्याचे नाही, कैरीचे पन्हे!

किसन शिंदे
Wed, 06/08/2016 - 22:40 नवीन
आंब्याचे नाही, कैरीचे पन्हे! लिही बरं दहावेळा..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

चालायचेच ...

प्रसाद गोडबोले
Wed, 06/08/2016 - 19:29 नवीन
आमची पाककृती http://www.misalpav.com/node/36260 वरील लिस्ट मध्ये न घेतल्या बद्दल निषेध ! पण असो , चालायचेच ...
  • Log in or register to post comments

तुम्हीच म्हणालात ना रिस्की

गणपा
Wed, 06/08/2016 - 19:36 नवीन
मार्कस भौ तुम्हीच म्हणून राहिले ना की पाककृती रिस्की आहे. आता म्या मिपाकरांच्य जिवाशी कसं खेळावं सांगा बरं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

हा हा हा !

प्रसाद गोडबोले
गुरुवार, 06/09/2016 - 12:28 नवीन
हा हा हा !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

मस्तं संकलन

सानिकास्वप्निल
Wed, 06/08/2016 - 19:34 नवीन
आमचा मँगो चीझकेक, पाकातल्या (आमरसाच्या) पुर्‍या राहिलेच की ओ. धागा वाखुसा.
  • Log in or register to post comments

वा!गणपाभौ,वा!

नूतन सावंत
Wed, 06/08/2016 - 19:59 नवीन
वा!गणपाभौ,वा! आयड्याची कल्पना लय भारी. वाचनखूण अर्थातच साठवली आहे.
  • Log in or register to post comments

अरे वा..

स्वाती दिनेश
Wed, 06/08/2016 - 22:33 नवीन
गणपा इज ब्याक.. :) आमचे खूप खूप पूर्वीचे मँगो तिरामिसु.. राहिले ते अ‍ॅडव. स्वाती
  • Log in or register to post comments

धन्यवाद

सखी
Wed, 06/08/2016 - 22:47 नवीन
सही आंबासंग्रह आहे. नक्की करणार!
  • Log in or register to post comments

एखादी पाककृती (आणि प्रतिसाद)

रुपी
गुरुवार, 06/09/2016 - 01:08 नवीन
एखादी पाककृती (आणि प्रतिसाद) वाचताना देखील आपली हहपुवा होऊ शकते हे ज्या पाकृमुळे मला माहीत झाले ती शाहरुख यांची आमरस पाकृ
  • Log in or register to post comments

गंपा, तू आम्हाला विसरलास लेका

रेवती
गुरुवार, 06/09/2016 - 07:07 नवीन
गंपा, तू आम्हाला विसरलास लेका!
  • Log in or register to post comments

तायांनो विसरलो नाही हो. पण

गणपा
गुरुवार, 06/09/2016 - 08:35 नवीन
तायांनो विसरलो नाही हो. पण गुगल बाबा तुमचे नाव टाकून्ही धागे हुडकून देईना.
  • Log in or register to post comments

शेवटी

नाखु
गुरुवार, 06/09/2016 - 08:39 नवीन
आंब्यानी गणपाशेठ्ना कळफलकाकडे आणले एक्दाचे.... आंब्याचे असेही फायदे. हेलाकाकांच्या खफवरील पुढच्या बातमीपत्राचा संपादीत अंश. संकलक नाखु
  • Log in or register to post comments

छानच !!

नीलमोहर
गुरुवार, 06/09/2016 - 12:43 नवीन
आम्ही कुणाच्या खिजगणतीतही असण्याची शक्यता नाही त्यामुळे...आपली जाहिरात आपणच करावी, हे आमचे मिपावरील पहिले पाऊल, रसपोळी / आंबापोळी. धाग्यासाठी धन्यवाद :)
  • Log in or register to post comments

वाह

सविता००१
गुरुवार, 06/09/2016 - 13:12 नवीन
मस्त हो गणपाभौ
  • Log in or register to post comments

वा मस्त!

निनाद
गुरुवार, 06/09/2016 - 13:16 नवीन
वा मस्त!
  • Log in or register to post comments

कोण ?

इरसाल
गुरुवार, 06/09/2016 - 13:16 नवीन
कोण हे गणपा? धन्यवाद !!!!!
  • Log in or register to post comments

मस्त!

पैसा
गुरुवार, 06/09/2016 - 15:25 नवीन
आता प्रतिक्रियांमधे आलेल्या पाकृ धाग्यात टाकून दे. आणि वेळ मिळेल तेव्हा चिकन च्या पाकृ चा संग्रह तयार कर!
  • Log in or register to post comments

गंपाषेट॥

वपाडाव
गुरुवार, 06/09/2016 - 16:52 नवीन
गंपाषेट॥ सगळ्या धाग्यांचा समावेश दर आठवड्याने करुन अ‍ॅडवत रहा ही विनंती... बाकी, पाकृ जेब्राट...
  • Log in or register to post comments

या काही माझ्या रेसिपी

अनन्न्या
गुरुवार, 06/09/2016 - 18:07 नवीन
shahi muramba gulamba lonche chatni
  • Log in or register to post comments

शाही मुरांबा अ‍ॅडवतोय.

गणपा
गुरुवार, 06/09/2016 - 18:41 नवीन
शाही मुरांबा अ‍ॅडवतोय. सध्या फक्त (पिकलेल्या) आंब्यांच्याच पाककृती या धाग्यात एकत्र आणतोय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनन्न्या

गणपा भौ.

विजुभाऊ
गुरुवार, 06/09/2016 - 20:44 नवीन
गणपा भौ. आमचेही दोन हात तुमच्या महोत्सवात. आंबा http://misalpav.com/node/27045 एप्रिल फळ (९) http://misalpav.com/node/2538 http://misalpav.com/node/1398 = एप्रिल फळ ; http://misalpav.com/node/1403 एप्रिल फळ (२) ; http://misalpav.com/node/1416 = एप्रिल फळ (३) ; http://misalpav.com/node/1424 एप्रिल फळ (४) ; http://misalpav.com/node/1466 = एप्रिल फळ (५) ; http://misalpav.com/node/1480 एप्रिल फळ (६) http://misalpav.com/node/1492 = एप्रिल फळ (७) http://misalpav.com/node/2482 = एप्रिल फळ(८
  • Log in or register to post comments

आम्रोत्सव हा धागा दखल या

विजुभाऊ
गुरुवार, 06/09/2016 - 20:45 नवीन
आम्रोत्सव हा धागा दखल या सदरात टाकून द्यावा ही संपादकाना विनंती.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा