एका प्रशिक्षणार्थी पत्रकाराची डायरी - भाग 3
लेखनप्रकार
- Read more about एका प्रशिक्षणार्थी पत्रकाराची डायरी - भाग 3
- 8 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
(ही डायरी पूर्णपणे कल्पित आहे पण सत्य आणि कल्पित यातली सीमारेषा खूपच धूसर असते म्हणे. जरी तसे असले तरी या डायरीत लिहीलेले नक्कीच अर्धसत्य आहे. काही पत्रकार या डायरीतल्याप्रमाणे वागत असले तरी बरेचसे तसे नसतात. म्हणूनच तर आपण त्यांनी लिहीलेले वाचतो ना?)
आधीचे भाग येथे वाचा
भाग एक - http://misalpav.com/node/८१२७
भाग दोन - http://misalpav.com/node/8138
पम्या म्हणजे मध्यमवर्गीय भोंडे कुटुंबात अगदी भांगेत तुळस. घरातले सगळे एकदम जंट्लमन, पण पम्याचे मात्र अभ्यासापेक्षा राडे करण्यातच जादा लक्ष.