इडंबन की जय हो...!

स्वयंप्रेरणा :- ज्या http://www.misalpav.com/node/21154 या धाग्या वरुन हे गीत स्फुरले, त्या धाग्याचे हे गीत म्हणजे स्वयं-उपशमनच आहे ;-) भगवंता रे भगवंता,खरच सांग.....हे काय झाले? टाकला होता डोसा मग, आम्लेट कसे बाहेर आले?

बंद बनियन बरं-का...!

काव्यरस
आमची प्रेरणा:- http://www.misalpav.com/node/21151 बंद बनियन आटलेला भायेर येती बेंबी चुन्याची निवळी जणू पिचपिचीत घामाचा हा वास कोंडे आत श्वास फाडावा तो बनियन जीवं-घेणा ढेरं जणू सागर बेंबी उपडी घागर प्यांटही सैलू घालीतसे तिची माझी साथ बनियन मधे प्यांट भायेर येई खास डोकाऊनी (न घातलेली)-टिपः-घट्ट बनियन घालायचा पहिलाच प्रयत्न आहे... उसवले तर शिऊन घ्यावे

हाथरुणात शिरताना

लेखनविषय:
सुरेश भटांची क्षमा मागून त्यांच्या 'चांदण्यात फिरताना' ह्या अप्रतीम गीताचे एक वास्तववादी / का विसंवादी स्वैर विडंबन) हाथरुणात शिरताना डसला मज डास घरा नाही रॅकेटही सॉकेटही ठेचण्यास साचलेल्या डबक्यातून आला तो एकटाच दूर थवे (ईतर) मच्छरांचे आले मागे कधीच वेळ माझी निजायची पण सारे जाणतात सांग मेल्या तुझ्या संग कशी पुरी करू निज तुज चाले ओडोमस अन भावे ऑलाउट श्वास तुझा गुणगुण डंख तुझा लालेलाल चु भू द्या घ्या

कट्टेकर्‍यांची वारी... चिंचवडवर स्वारी ...!

कवनरुपे कहाणी-श्री.अन्नक्षेत्र चिंचवड,मिपा खादाडवारी,संयोजक-मोदक ;-) एक आहे गावं चिंचवड,तेथे मिपाची एक कावडं अजोबा एक नातू सगळे,नाती काही असती... मोदक नामे नवमिपाकरू,वल्ली मागे महामेरु चिंचवडकरांसी आधारु,मिपा कट्टा करण्या... तारीख सतरा वारं-शनिवार,रोजवूड मधला आहार सायं-काली पक्ष्यांचा बहर,बरा होता तेथे बा...

पाटाला भसा भसा पानी

काव्यरस
http://www.misalpav.com/node/21045#comment-381773 समुद्र का विहिर...? बेडकं का खेकडे..? या नस्त्या व्यापाला कटाळुन, जरा नाचगानं करुन शीन घालवावा,,,म्हंन्तो... या मंग करु वाईच डोस्कं ग्गार... (चाल--- पाडाला पिक्कलाय अंबा...) सोडलं हो...आता सोडलं हो...आता सोडलं हो,सोडलं भसाभसा पानी हो...ओ...सोडलं भसाभसा पानी,,,ध--नाजी राव पाटाला भसाभसा पानी ॥धृ॥ धागा ह्यो पडला थंड ,बॉडीत होईल बंड ... ओ धनाजी... थंड कसा पडला जी,,हो ओ,, थंड पडला कसा जी... ओ पाटिल... सोडा ना लवकर पानी... ध--नाजीराव सोडा ना भसाभसा पानी.. ॥१॥ कुनाची कापडं काडुन कुनी, दुसर्‍याची धुतात फुकट धुनी...ओ धनाजी...

मॅसोचिस्ट कि मॅसोकिस्ट सौंदर्य : एक गूढ

कालच्या सॅ‍‍डीस्ट मॅसोचिस्टच्या अर्थाच्या सुतावरुन आम्ही हा स्वर्ग गाठला आहे. मॅसोचिस्ट साहित्याचं फक्त सौंदर्य पकडून इथं उभं केलं आहे. आणखी एक म्हणजे जगाच्या साहित्यात 'मॅसोचिस्ट सौंदर्य' असं काही नाहीच्चे, हा विकृत माणूस आहे म्हणून कुणी आलं तर आपण बोलू शकणार नाही. कारण 'मॅसोचिस्ट सौंदर्य' असं काही आहे की नाही हे मला माहित नाहीच. एक उगी आपला शब्द म्हणून बरा वाटला 'मॅसोचिस्ट सौंदर्य' म्हणून वापरलाय - आणि मी सगळे शब्द असेच शब्दकोश वगैरे चाळून, खात्री वगैरे करुन न घेता वापरतो, नेहमीच. तर मुख्य मुद्दा असा की 'मॅसोचिस्ट सौंदर्याच्या या अभिव्यक्तीमागे एक गूढ लपलंय. पण मी ते सांगत बसणार नाही.

एक हिंस्र कविता (?)... (१८+ only)

हाणा रे हाणा , या विडंबकांना.. हे चावताती, हळव्या कवींना.. टांगून उलटे, माळावरी अन.. नवकवितांची धुरी द्या हो त्यांना.. जशी कोवळ्या कवितांची, पिसे हे उपटती.. यांच्या बोडक्याचे, केस केस उपटा.. तरीही जर उरले, अतृप्त अस्वस्थ आत्मे, हृद्य गद्य ललितात यांना बुडवून टाका.. (अपूर्ण आणि विस्तारासाठी सर्वाना खुले आवाहन... आणि ह. घ्या. हे सांगणे न लगे.. )

माझी चित्तरकथा

माझे आणि चित्रकलेचे नाते डॅरील कलीनन आणी शेन वॉर्नचे नाते जसे होते अगदी तसेच होते. कलीनन शेन वॉर्नला प्रचंड घाबरायचा. त्याच्या हातभर वळणार्‍या चेंडुला जास्त घाबरायचा की तोंडातुन हातभर बाहेर येउन चालणार्‍या जीभेला जास्त घाबरायचा ते नाही माहिती. पण त्याला म्हणे स्वप्नात सुद्धा शेन वॉर्न दिसायचा. त्याने त्यासाठी खास मानसोपचार घेतले. दुर्दैवाने ही गोष्ट वॉर्नीला कळाली. झाले. पुढच्या वेळेस मैदानात गाठ पडताच वॉर्नने त्याला टोमणा मारलाच "कली बाळा घाबरु नकोस. पाहिजे असल्यास तु माझ्या बेडवर झोपु शकतोस." शेन वॉर्न ने त्याचे आयुष्यभर भांडवल केले आणि जमेल तेव्हा कलीननला टोमणे मारले.

"रागावली ती !"

काव्यरस
सूचना: हे गाणे घ्या तुम्ही गमतीवरी गमतीवरी जी !! ----- का अशी रागावली रागावली रागावली ती ? दूर वर बसला चंद्र चंद्र.. चंद्राचा रंग पंधरा फट्ट ! शुभ्र शुभ्र प्रकाशात .. रात्र मात्र काळीकुट्ट ! का अशी रागावली रागावली रागावली ती ? मुलगी मुलगी गोरी गोरी.. माझे हृदय केले तीने चोरी ! डोळे डोळे भिडले भिडले .. माझे भविष्य अंधारले ! का अशी रागावली रागावली रागावली ती ? हातात पेला, दारूने भरला.. डोळे रडून रडुन ओले ! जीवन एक्काकी , पोरगी आल्ली .. जीवनात मज्जा आली ! प्रेम प्रेम, तुझे-माझे प्रेम.. ओल्या पावसात आपण न्हाऊअ ! जाऊअ जाऊअ आपण जाऊअ .. खंडाळ्याला फिरून येऊअ अ अ ....!! क

प्रेमात ''हे'' -असच असतं ;-)

काव्यरस
आमची प्रेरणा http://www.misalpav.com/node/21009# मी आणी ती पोहोत होतो ती आणी मी पोहोत होतो पोहता पोहता येकदम डुबुक :-p होइल असं वाटलच नव्हत खरच पोहोताना हे असच होतं ;-) मी आणी ती लोळत होतो ती आणी मी लोळत होतो लोळता लोळता येकदम बुदुक :-p होइल असं वाटलच नव्हत खर्रच लोळताना---हे--असच होतं ;-) मी तीच्या घरी जायचो ती माझ्या घरी यायची येता जाता एक दिवस तिचा बाप (मला) धरेल असं वाटलंच नव्हतं खरच(?) प्रेमात हे-असच असतं...?
Subscribe to विनोद