मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

"रागावली ती !"

निमिष सोनार · · जे न देखे रवी...
काव्यरस
सूचना: हे गाणे घ्या तुम्ही गमतीवरी गमतीवरी जी !! ----- का अशी रागावली रागावली रागावली ती ? दूर वर बसला चंद्र चंद्र.. चंद्राचा रंग पंधरा फट्ट ! शुभ्र शुभ्र प्रकाशात .. रात्र मात्र काळीकुट्ट ! का अशी रागावली रागावली रागावली ती ? मुलगी मुलगी गोरी गोरी.. माझे हृदय केले तीने चोरी ! डोळे डोळे भिडले भिडले .. माझे भविष्य अंधारले ! का अशी रागावली रागावली रागावली ती ? हातात पेला, दारूने भरला.. डोळे रडून रडुन ओले ! जीवन एक्काकी , पोरगी आल्ली .. जीवनात मज्जा आली ! प्रेम प्रेम, तुझे-माझे प्रेम.. ओल्या पावसात आपण न्हाऊअ ! जाऊअ जाऊअ आपण जाऊअ .. खंडाळ्याला फिरून येऊअ अ अ ....!! का अशी राग्गावली राग्गावली रागावली ती ? भाऊअ भाऊअ, अरे भाऊअ.. गाणे पूर्ण एक, नको जाऊअ ! देवा आता नाचलो मी... हर्षाने वेडावली ती ! हीच माझी चॉइस आता .. नाही दुसरा पर्याय्-अअ अ .... का अशी .... :-) - निमिष न. सोनार, पुणे

वाचने 1741 वाचनखूण प्रतिक्रिया 3

पक पक पक 14/03/2012 - 11:40
मुलगी मुलगी गोरी गोरी.. माझे हृदय केले तीने चोरी ! डोळे डोळे भिडले भिडले .. माझे भविष्य अंधारले ! आधीच यमक जुळायची मारामारी त्यात करती कल्पनांची चोरि घट्क्यात कडवे विडंबनाचे पड्ले भविष्य नवकविंचे आंधारले ;)

पक पक पक 14/03/2012 - 11:47
हातात पेला, दारूने भरला.. डोळे रडून रडुन ओले ! जीवन एक्काकी , पोरगी आल्ली .. जीवनात मज्जा आली ! हातात पेला, दारूने भरला.. अन त्या मुळेच हा ( काव्य करण्याचा )अपराध घड्ला मागाहुन मग ,त्याचीच ( काव्याची) विटंबना कोणी केली अन माझी नवकाव्याची कंडच कि हो शमली.... ;)

पक पक पक 14/03/2012 - 11:51
भाऊअ भाऊअ, अरे भाऊअ.. गाणे पूर्ण एक, नको जाऊअ ! देवा आता नाचलो मी... हर्षाने वेडावली ती ! भाऊअ भाऊअ, अरे भाऊअ.. काव्या.. ? हे असले नको करत जाउ ;) देव दयेने अजुन वाचला आहेस कारण आत्मा अजुन नाही प्रकट्ला आहे... :bigsmile: :bigsmile: :bigsmile: