सुडंबन: (आंघोळ: एक उत्साहवर्धक क्रिया)
- Read more about सुडंबन: (आंघोळ: एक उत्साहवर्धक क्रिया)
- Log in or register to post comments
सुडंबन: (आंघोळ: एक उत्साहवर्धक क्रिया)
मला आंघोळ फार आवडते. अगदी आवडच आहे म्हणा ना! फार म्हणजे फारच. लहाणपणी मी बळजबरी पाण्याच्या लहान टबात बसत असे असे घरचे सांगतात. ते माझ्या अगदीच लहाणपणी असावे. शालेय वयातदेखील मी अगदी थंडीतही सकाळी आंघोळ करूनच शाळेत जात असे. आंघोळीच्या बाबतीतला चटपटीतपणा माझ्या अंगाअंगात मुरलेला आहे. गरम असू दे किंवा गार असू दे, कोणतेही पाणी मला आंघोळीसाठी अन शरीराला मानवते. गरम पाण्यासाठी आता अनेक सोई झालेल्या आहेत.
भारत आणि चीन प्रचंड लोकसंख्या असलेले सख्खे शेजार