जाने कैसे सपनों में खो गई अखियाँ...

लेखनप्रकार
आपल्याला मेलं त्या संगीतातलं काही कळत नाही. एक सरगम सोडली तर रागांच्या सुरावटी कळत नाहीत, आरोह-अवरोह कळत नाही, आॅर्केस्ट्रेशनच्या ज्ञानाचीही बोंबच पण आपल्याला गाणी ऐकायला आवडतात. गाणी ऐकताना काहीकाही विचारतरंग उमटतात आणि तेच आपल्या आनंदाचं साधन बनतात. कालपासून एक गाणं मनात गुंजी घालत होतं. वर्ष 1960 मधला चित्रपट 'अनुराधा', दिग्दर्शक - हृषिकेश मुखर्जी, गीतकार - शैलेन्द्र, संगीत दिग्दर्शक - पं. रविशंकर, गायिका - लता मंगेशकर. बघा, काय काॅम्बिनेशन आहे. अनेकदा दिग्गज एकत्र आले की सुसंवादाच्या अभावाने कार्यहानीच होताना दिसते पण इथेमात्र संगीतातलं जणू वरूळचं कैलास मंदिर उभं राहतं. पं.

यात्री ---- कथा ---- काल्पनीक -------

लेखनविषय:
लेखनप्रकार
यात्री ---- कथा ---- काल्पनीक ------- तो यात्री अनेक दिवस नर्मदा नदीच्या तीरावरील गावांमधून भटकत होता . आपण कुठुन आलो , कुठे चाललो आहोत याची त्याला काहिच सय राहिली नव्हती . अंगावरील एके काळचे भरजरी कपडे धुळीने माखुन गेले होते . पण तिकडेही त्याचे लक्ष नव्हते . तहान भुक हरपुन तो नुसताच दिसेल त्या वाटेने चालत होता . वाटेतील काही गावांमधे त्याला परिक्रमावासी समजुन आदराने , भक्तीभावाने खाऊ पिउ घातले गेले . तर काही गावांमधे त्याला चोर , वेडा , भिकारी समजुन चोपही देण्यात आला . पण या कशाचीच तमा न बाळगता तो यात्री आपल्याच नादात चालतच होता .

मंतरलेले दिवस – ३ : शास्त्रीय संगीत समारोह

लेखनविषय:
लेखनप्रकार
नोव्हेंबर आला की येणार्‍या थंडीची चाहूल लागते. सहलींचे मनसुबे रचले जातात. त्याचबरोबर संगीत समारोहांचे देखील वेध लागतात. भारतात ठिकठिकाणी शास्त्रीय संगीत समारोह भरतात. गेल्या आठवड्यात केव्हातरी चित्रवाणीवर वाहिन्या चाळता चाळता एका समारोहातल्या मैफिलीचे दृश्य आले आणि अशा कार्यक्रमांच्या आठवणी जाग्या झाल्या. शास्त्रीय संगीत हे भारताच्या संस्कृतिक अस्मितेचे एक प्रतीक. गणेशोत्सवातील शास्त्रीय संगीताच्या मैफिलीवरून आठवले होते पं. गामेखां पुण्यतिथी, पं पलुस्कर पुण्यतिथी अशा निमित्ताने चालणारे शास्त्रीय संगीताचे समारोह, सोहळे. परंतु विस्तारभयास्तव ते लिहीले नव्हते. ते इथे सादर करतो.

यशाचे आता गा मंगल गान

लेखनविषय:
यशाचे आता गा मंगल गान विजय मिळाला, आनंद झाला, यशाचे आता गा मंगल गान बिगूल वाजला, रणभेरी वाजल्या, समरगीत गावूनी घ्या तानेवरती तान ||धृ|| बलाढ्य असा तो शत्रू होता, तोफा बंदूका शस्त्रसज्जता फंद फितूरी किती करविली, अंती आपणच ठरलो विजेता विजयाचे गीत म्हणा आता, अन नर्तन करा बेभान ||१|| युद्धखोरपणा उगा नका दाखवू, शत्रृ रणांगणी पाहून घेवू युद्धभुमी प्रिय आम्हा वीरांस, लढता लढता मरण पत्करू शरणागती नसे कदापी, ध्वजासवे उंच करू आमची मान ||२|| - पाषाणभेद २५/११/२०१९

समुहगीतः भारतभूचे सुपुत्र आम्ही

लेखनविषय:
देशभक्ति समुहगीत: भारतभूचे सुपुत्र आम्ही भारतभूचे सुपुत्र आम्ही तिचीच आम्ही पूजा करू अन तिचेच गावू गान वंदन करुनी भारतभूला त्रिवार प्रणाम त्रिवार प्रणाम त्रिवार प्रणाम || धृ|| देशासाठी कितीक झटले कितीक हुतात्मे अमर जाहले स्मृती तयांची आज येतसे स्वात्रंत्र्यासाठी लढले अन तयांनी त्यागले प्राण त्रिवार प्रणाम त्रिवार प्रणाम त्रिवार प्रणाम ||१|| हातामध्ये घेवूनी तिरंगी झेंडा गर्जले सैनीक पुढे चला लढा शस्त्रे चालवूनी शत्रू मारीले ध्वज फडकवती अन त्यापुढती तुकवती मान त्रिवार प्रणाम त्रिवार प्रणाम त्रिवार प्रणाम ||२|| भारतभूचे सुपुत्र आम्ही तिचीच आम्ही पूजा करू अन तिचेच गावू ग

आमार कोलकाता - भाग ९ (अंतिम) - बंगभोज

लेखनप्रकार
लेखमालेचे यापूर्वीचे भाग इथे वाचता येतील : भाग १ - http://www.misalpav.com/node/45320 भाग २ - http://www.misalpav.com/node/45361 भाग ३ - http://www.misalpav.com/node/45433 भाग ४ - https://misalpav.com/node/45481 भाग ५ - http://www.misalpav.com/node/45533 भाग ६ - http://www.misalpav.com/node/45569 भाग ७ - https://misalpav.com/node/45585 आमार कोलकाता - भाग ९ (अंतिम) - बंगभोज मनुष्यजीवनात खाण्यापिण्याचा संबंध फक्त पोट भरण्यापुरताच नाही.

आमार कोलकाता – भाग ८ - भाषिक व धार्मिक वैविध्यांचे शहर

लेखनप्रकार
लेखमालेचे यापूर्वीचे भाग इथे वाचता येतील : भाग १ - http://www.misalpav.com/node/45320 भाग २ - http://www.misalpav.com/node/45361 भाग ३ - http://www.misalpav.com/node/45433 भाग ४ - https://misalpav.com/node/45481 भाग ५ - http://www.misalpav.com/node/45533 भाग ६ - http://www.misalpav.com/node/45569 भाग ७ - https://misalpav.com/node/45585 आमार कोलकाता – भाग ८ - भाषिक व धार्मिक वैविध्यांचे शहर भारतातील सर्वाधिक गर्दीच्या शहरांमध्ये कोलकात्याच्या

हम हैं मता-ए-कूचा-ओ-बाज़ार की तरह...

लेखनविषय:
लेखनप्रकार
सहजच युट्युब चाळता चाळता एका गाण्याचे सजेशन दिसले. "हम है मता-ए-कूचा-ओ-बाजार की तरह…". उत्सुकता चाळवली. मी गाणे लावले. एका दळभद्री, अंधार्‍या खोलीमध्ये रेहाना सुलतान जमिनीवर बसून हे गाणे गात आहे. अर्थातच, ती बैठकीमध्ये धनिक-शेठ लोकांचे मनोरंजन करणारी गायिका असावी हे लक्षात येते. तिचा चेहरा अश्रूंनी भिजलेला आहे. डोळ्यांमध्ये कमालीची असहायता आहे. कमल कपूर (जो अनेक जुन्या चित्रपटांमध्ये तर होताच पण 'जो जीता वही सिकंदर'मध्येदेखील कदाचित होता) एका बाकावर बसून गाण्याचा आस्वाद घेत आहे आणि संजीव कुमार संतापाच्या आगीत होरपळून निघतोय.

आमार कोलकाता – भाग ७ - मेरा नाम चिन-चिन-चू

लेखनप्रकार
लेखमालेचे यापूर्वीचे भाग इथे वाचता येतील : भाग १ - http://www.misalpav.com/node/45320 भाग २ - http://www.misalpav.com/node/45361 भाग ३ - http://www.misalpav.com/node/45433 भाग ४ - https://misalpav.com/node/45481 भाग ५ - http://www.misalpav.com/node/45533 भाग ६ - http://www.misalpav.com/node/45569 आमार कोलकाता – भाग ७ - मेरा नाम चिन-चिन-चू  भारत आणि चीन प्रचंड लोकसंख्या असलेले सख्खे शेजार
Subscribe to संगीत