क्षितिजाच्या कानाकोपऱ्यातून अंधार ओघळून गडदपणा वाढला की ट्राफिक हॉर्न मारतमारत घराकडे परतू लागायाचं, तरीही गेल्या काही आठवड्यांपासून झेडब्रिजवर, तो, हातामधल्या पाकिटातल्या, मधुचंद्राच्या आधी काढलेल्या फोटोकडे एकटक पाहत बसलेला असायाचा, जणूकाही आयुष्यात करण्यासारखं असं..... काही उरलंच नव्हतं त्याच्याकडे.….मनातून अगदीच रिकामटेकडा … वाऱ्यामुळे जमिनीवर उडणाऱ्या पानासारखा... दिशाहीन... निरुद्देश... फोनच्या रिंगटोनने त्याला एकदम भूतकाळातून बाहेर यायला मजबूर केलं…
"अरे तुला सकाळी बोललो त्याबद्दल विचार केला का ?…. त्यातून तुझ्याच बहिणीसाठी नवी अँक्टीवा घेतां येईलनां !" पलीकडून घरजावई मेहुणा.
"तुम्हाला जे योग्य वाटतंय ते करा" असं बोलून त्याने कॉल संपवला…
दुसर्या दिवशी ओएलएक्सवर नवी जाहिरात झळकली
विकणे:
फक्त दोन वर्षे एकहाती वापरेली स्कुटी
आणि नवाकोरा पाळणा …
| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
6894
प्रतिक्रिया
40
मिसळपाव
प्रतिक्रिया
ह्म्म्म
For sale: baby shoes, never worn.+१
In reply to ह्म्म्म by विशाल कुलकर्णी
+१११११११
In reply to +१ by तुषार काळभोर
बापरे
आशय पोहोचला.
कळायला थोडा वेळ लागला पण
कळायला झेड ब्रिज ओलांडून बादल
शॉट लागला रे बाबा
हा ना यार
In reply to शॉट लागला रे बाबा by विदेशी वचाळ
गजोधर भाऊ (भैय्या) शतशब्दकथा
अब रुलाएगा तू पगले. :-(
नि:शब्द
!!!
:(
फॉर सेल: बेबी शुज, नेव्हर
शतशब्दकथा
.
: (
नाही कळली
.
In reply to नाही कळली by संचित
च्यायला का लिहीता रे असलं! :(
म्हणजे ??
काय राव ! उगाच वाचली! अतिशय
_/\_
:(
टोचली
कथा आवडली
उदास केलंत
पोहचली...
वाचून कसे
:(
बळच इमोशनल करायचा प्रयत्न
त्ये पोर कशाला मारता बे
निःशब्द
हुरहुर लावणारी कथा
:(
भोगणार्याला कळत!!
छान लिहिलंय!
:(
अग आइ ग खरच् सोलिद कथा..