'अरे चीलकी नजर होती है हम पुनाइट्सकी', गोल्फकोर्सवर गोल्फ खेळताना पहिला शॉट मारण्याच्या वेळेस तोल सावरता सावरता म्हणालो, 'अरे सिच्युऐशनमधलं व्यंग लगेच पकडतो मी',…… सुपरलक्झरी लाइफस्टाइलचा परीघतूनच त्याला पुढे सांगतच राहिलो,...'आता आज सकाळचंच बघ, ड्रायविंग करताना दुकानाचा बोर्ड पहिला, "मृत्युंजय - सिजनल्स "…. '
'खिक्क …. ' समोरचा रीस्पॉन्स….
'आई वडिलांचा आर्शिवाद…… "आ.र.शी.वा.द" बरका, 'रेहमतअली- दुर्वेश' … आशीर्वाद, दरवेश असं पावलांपावलांवर व्यंग सापडतं'
हिरव्यागार गालीच्यासारखे आऊटफिल्ट, डोंगरदऱ्या, उंचउंच झाडे, ओढे, वाळूंचे पॅचेस, नीरव शांतता आणि मध्येच पक्ष्यांची किलबिल अशा आल्हाददायक वातावरणात आमच्या चाळीशीच्या गर्भश्रीमंताच्या खेळाचे शॉट होलमध्ये जात होते, तर बाजूला आठ दहा वर्षांची मुले गोल्फबॉल कलेक्ट करण्याची पोटापाण्याची ड्युटी मान खाली घालून करत होती.
| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
5703
प्रतिक्रिया
31
मिसळपाव
प्रतिक्रिया
तुम्ही कधी गोल्फकोर्सवर गेलाय
दिलपे मत लो सर
In reply to तुम्ही कधी गोल्फकोर्सवर गेलाय by एस
ह्या:... नाय जमलं.
स्वतःला पुनाइट्स म्हणणारा
अजिबात नाही आवडलं. तुम्ही
?
In reply to अजिबात नाही आवडलं. तुम्ही by अनुप ढेरे
मला पण नै कळला दुसरा प्रश्न.
In reply to ? by पगला गजोधर
पुणेरी
गोल्फ मुळे त्या तरुणाना
धन्यवाद
In reply to गोल्फ मुळे त्या तरुणाना by विजुभाऊ
आहे-रे वाल्यांना गिल्ट
वाहवा
In reply to आहे-रे वाल्यांना गिल्ट by बॅटमॅन
मुनिवर्य
In reply to वाहवा by कपिलमुनी
दवणिय र्हैले ;)
In reply to वाहवा by कपिलमुनी
धन्यवाद
In reply to आहे-रे वाल्यांना गिल्ट by बॅटमॅन
अरे चीलकी नजर होती है हम
नै ते ठीकाय
In reply to अरे चीलकी नजर होती है हम by तुडतुडी
एखाद्या कट्ट्याला भेटा, मग
In reply to नै ते ठीकाय by पगला गजोधर
ऑके
In reply to एखाद्या कट्ट्याला भेटा, मग by सूड
खिक्क...मला पण बोलवा रे..
In reply to एखाद्या कट्ट्याला भेटा, मग by सूड
कट्टा
In reply to खिक्क...मला पण बोलवा रे.. by टवाळ कार्टा
चालेल की...सूड समजावतोय आणि
In reply to कट्टा by पगला गजोधर
;)
In reply to चालेल की...सूड समजावतोय आणि by टवाळ कार्टा
खिक्क
In reply to ;) by पगला गजोधर
;)
In reply to खिक्क by टवाळ कार्टा
अशे एकदा मैदानात या हां, मग
In reply to ;) by पगला गजोधर
:)
In reply to अशे एकदा मैदानात या हां, मग by सूड
@त्यांनी ज्या उत्स्फूर्तपणे (
In reply to ;) by पगला गजोधर
वार'करी आळंदीत आला,की त्याची
In reply to @त्यांनी ज्या उत्स्फूर्तपणे ( by अत्रुप्त आत्मा
;)
In reply to @त्यांनी ज्या उत्स्फूर्तपणे ( by अत्रुप्त आत्मा
कधी कर्ताय?