कल्पद्रुमाचिये तळी(ऐसी अक्षरे ३२)
कल्मद्रुमातळी ब्रम्ह पुंजाळले कैसे
दिसते सुनीळ तेज गे
मज पाहता वेणु वेदध्वनि नाद ।
उमटताली सहज गे बाईजे ।।
ज्येष्ठ लेखक संशोधक रा.चि.ढेरे यांच्या अभ्यासपूर्ण लिखाण कधीच अनेकांच्या लिखाणाप्रमाणे बोजड वाटत नाही.
कल्मद्रुमातळी ब्रम्ह पुंजाळले कैसे
दिसते सुनीळ तेज गे
मज पाहता वेणु वेदध्वनि नाद ।
उमटताली सहज गे बाईजे ।।
ज्येष्ठ लेखक संशोधक रा.चि.ढेरे यांच्या अभ्यासपूर्ण लिखाण कधीच अनेकांच्या लिखाणाप्रमाणे बोजड वाटत नाही.वाण्याचे सांगतो कुळ, विकतो देहू गावी गुळ
नांदुरकीच्या झाडाखाली बेतुक्या शोधतो मुळ
स्वर टाळ चिपळ्यांचा विरून हवेत गेला
छेडून विणेच्या तारा बेतुक्या थकून गेला
भोवती गर्द पाचोळा काही हिरवा काही पिवळा
काही वार्याने उडून गेला काही तीथेच निजला
दुथडी किनारा जोडी सावरते पाण्याचे लोटं
विझतील श्रावणधारा दोलायमान ही होडी
सोडून पाश होडीचे तो घेऊन जाईल दूर
झुरतील बंध रेशमाचे मग पुन्हा येईल पूर
कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच ग्रेस यांच्या ध्वनिमुद्रीत आवाज त्यांच्या अनवट वाटेच्या कवितांच्या सौंदर्याचे तत्त्व उमलून सांगतात.मागे वळून बघू नये,
म्हातार्याने चळू नये,
आठवणीत जळू नये,
असं कुठं लिहिलंय?
अवचिता परिमळू नये,
शरदी मेघांनी पळू नये,
अवकाळी झरू नये,
असं कुठं लिहिलंय?
कातरवेळी झुरू नये,
कांचनसंध्यी उमलू नये,
गजरा भाळी माळू नये,
असं कुठं लिहिलंय?
एकांताशी बोलू नये,
भरल्या डोळी डोलू नये,
ओल्या शब्दीं भिजू नये,