स्वातंत्र्यदिनाची ही कविता लवकरात लवकर शिळी होवो...
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
- Read more about स्वातंत्र्यदिनाची ही कविता लवकरात लवकर शिळी होवो...
- 13 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
मिपाकरांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा. स्वातंत्र्याला पन्नास वर्षे झाली तेव्हा मी 'स्वातंत्र्य पन्नाशीचा अभंग' नावाची कविता लिहिली.
स्वातंत्र्यास वर्षे| जाहली पन्नास
केला सत्यानास| भामट्यांनी
अशी तिची सुरवात होती. स्वातंत्र्याची साठी पूर्ण झाली तेव्हा पहिल्या दोन ओळी बदलल्या. अन्य काही किरकोळ बदल केले. आशयाच्या दृष्टीने दहा वर्षात फारसा फरक पडला नव्हता. ती कविता खाली देत आहे.
आज स्वातंत्र्याला एकसष्ट वर्षे पूर्ण होत आहेत.